तरुणांमध्ये सतत आॅनलाइन राहण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असून, त्यांना याचे व्यसनच जडत असल्याचे दिसून येत आहे. मनोविकारतज्ज्ञांकडे अशा रुग्णांवर उपचार करण्यासाठी पालकांनी धाव घेणे सुरूकेले आहे. ...
तिहारमधील कैद्यांनीही काळानुरु प त्यांच्या रोजगाराचं साधन शोधण्यास सुुरूवात केली आहे. लवकरच तिहारमधील कैद्यांनी सुरु केलेले ‘तिहार किचन ’हे रेस्टॉरण्ट लॉन्च होतंय. तिहार कारागृहात शिक्षा भोगत असलेले संजीव, एमडी सबीर, आसिफ मोहम्मद हे तिघेही या रेस्टॉर ...
‘ईझीगो’ या आॅनलाइन ट्रॅव्हल पोर्टलनं केलेल्या एका सर्वेक्षणात बालीला सर्वाधिक भारतीय जोडप्यांनी आपलं मत दिलंय. इंडोनेशिया खालोखाल पसंती मिळाली आहे ती मालदीव आणि थायलंडला. भारतीय जोडप्यांचा कल हा प्रामुख्यानं बीच डेस्टिनेशन्स निवडण्याकडे आहे. ...
बाहेरून कितीही उपचार केले तरी तेलकट त्वचेचा प्रश्न सुटत नाही. उपचार करायचाच असेल तर मग तो पोटातून करायला हवा. काही भाज्या, फळं, डाळी अशा आहेत की ज्या नियमित आहारात असल्या तर तेलकट त्वचेचा प्रश्न हमखास सुटू शकतो. योग्य आहारामुळे त्वचेचे विकार दूर होता ...