कुणावर प्रेम करणे किंवा तिला पसंत करणे यासाठी फक्त सौंदर्य ही एकच गोष्ट सर्वात जास्त महत्त्वपूर्ण आहे का? या विषयावर काही तज्ज्ञांनी संशोधन करुन या प्रश्नाचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न केला आहे. जाणून घेऊया सविस्तर...! ...
नात्यात काही बाधा येऊ नये म्हणून मुली सुरुवातीला आपले काही सिक्रेट्स पार्टनरला अजिबात सांगत नाही. आज आपण त्याबाबत जाणून घेऊया की, मुली नेमक्या कोणत्या गोष्टी लवपून ठेवतात. ...
भारतीय खवय्यांचं पाणीपुरी प्रेम पाहून कर्नाटकातील मणिपाल तंत्रिनकेतनच्या विद्यार्थ्यांनी या समस्येवर आरोग्यदायी पर्याय शोधून काढलाय. तो म्हणजे, या विद्यार्थ्यांनी चक्क पाणीपुरीचे व्हेण्डिंग मशीनच तयार केलं आहे.. ...
डोळ्यांभोवतीची ही काळी वर्तुळे जाण्यासाठी नियमित उपचार करावे लागतात. अर्थात उपचाराचा परिणाम दिसण्यासाठी खूपच संयम ठेवावा लागतो. हे उपचार करण्यासाठी कोणत्याही क्लिनिकमध्ये किंवा पार्लरमध्ये जाण्याची गरज नाही. घरच्याघरी हे उपचार करता येतात. ...
विशेषत: असे पुरुष महिलांना जास्त आकर्षित वाटतात जे घरकामात पत्नीला मदत करतात. जाणून घेऊया अजून कोणत्या प्रकारच्या पुरुषांकडे महिला जास्त आकर्षित होतात. ...
तज्ज्ञांच्या मते, जास्त वेळ कठिण मेहनत केल्याने पुरुषांमधील शुक्राणूंची संख्या कमी होते, ज्याचा परिणाम महिलांच्या गर्भावस्थेवर होतो त्यामुळे मुले जन्माला येऊ शकत नाही. जाणून घ्या सविस्तर... ...