रेल्वे रुळ ओलांडतांना मुंब्रा येथिल माय लेकीचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी सकाळी ६.३५ च्या सुमारास दिवा-कोपर डाऊन धीम्या मार्गावर घडली. त्यात दोघींचाही मृत्यू झाला असून अपघाती मृत्यूची नोंद डोंबिवली लोहमार्ग पोलिस ठाण्यात नोंदवली आहे. ...
व्हॅलेंटाईन डे ला आपल्या प्रेयसीला इम्प्रेस करण्यासाठी प्रत्येकजण काही खास अंदाज निवडताना दिसत आहे. आजची युवा पिढी ही डिजिटल पर्वाकडे वळत चालली आहे. स्वतः जाऊन खरेदी करण्यापेक्षा ऑनलाईन खरेदीकडे आजच्या तरुणांचा कल दिसतोय. ...
कल्याण-डोंबिवली परिवहनला मिळणारे प्रतीदिन ५.५ ते ६ लाखांचे उत्पन्न विशेष उल्लेखनीय असून केडीएमटीची आर्थिक स्थिती चांगलीच असल्याचा दावा सभापती संजय पावशे यांनी केला. ...
चॉकलेट ही सर्वांच्या जिव्हाळ्याची गोष्ट. त्यातही चॉकलेट डेच्यानिमित्ताने आपल्या व्हॅलेंटाईनला देण्यासाठी तुम्हाला चॉकलेटमध्ये हे पर्याय उपलब्ध आहेत. ...
शहर-उपनगरात पहाटे थंडी, दुपारी उन्हाचा तडाखा आणि अचानक वाढणारे आर्द्रतेचे प्रमाण यामुळे मुंबईकर हैराण झाले आहेत. परिणामी, मुंबईकरांना सर्दी, खोकला आणि श्वसनविकारांचा त्रास जाणवू लागला आहे. ...