तुम्ही कधीही विचार नसेल केला की, ओठांचा रंग लाल- गुलाबी का असतो? किंवा काहींचे ओठ हे जाड आणि काहींचे बारीक का असतात? चला जाणून घेऊया ओठांबाबत अशाच काही इंटरेस्टिंग गोष्टी.... ...
मनुक्याची टेस्ट तर चांगली आहेच सोबतच त्याचे अनेक आरोग्यदायी फायदेही आहेत. खासकरुन शारीरिक कमजोरी असलेल्या लोकांनी मनुक्याचे सेवन केले पाहिजे. चला जाणून घेऊया मनुक्याचे आरोग्यदायी फायदे... ...
'आधी बसू मग बोलू' हे आधुनिक काळातलं परवलीचं वाक्य झालं आहे. पण, शरीराला चलनवलन/व्यायाम न मिळाल्याने 'बेसिक मेटाबॉलिक रेट' (BMR) कमी झाल्यामुळे होणाऱ्या विविध आजारांना निमंत्रण देणारा मात्र आहे. ...