Idiot Syndrome : इंटरनेटवर आपल्या आजाराचे निदान करण्याच्या सवयीमुळे लोक "इडियट सिंड्रोम" चे बळी होऊ शकतात. गेल्या काही काळापासून या अशा प्रकरणांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. या सिंड्रोमबद्दल सर्व काही जाणून घेऊया... ...
जगात मधुमेहाचे सर्वाधिक रुग्ण चीनमध्ये आहेत. पण भारतही यात मागे नाही. परंतु आता यासाठी लागणाऱ्या औषधांच्या किंमती कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ...
corona vaccine side effects: बनारस हिंदू विश्वविद्यालयाने कोरोना लसीपासून आणखी काही साईड इफेक्ट असल्याचे प्रकाशात आणले आहे. यामुळे तरुण, तरुणींना समस्यांना सामोरे जावे लागत आहे. ...
Slow Running Benefits : स्लो म्हणजे हळुवार धावल्यानेही तुमच्या फिटनेला खूप फायदा मिळतो. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला स्लो धावण्याचे काही खास फायदे सांगणार आहोत. ...
Healthy Liver: आपल्याच चुकांमुळे जर लिव्हर खराब झालं तर गंभीर समस्या होऊ शकतात. त्यामुळे लिव्हर निरोगी ठेवण्यासाठी काही भाज्यांच्या ज्यूसचं सेवन केलं तर तुम्हाला फायदा मिळू शकतो. ...