Heat Stroke : काही लोकांचा तर यामुळे मृत्यूही होतो. अशात हीट स्ट्रोकची कारणं, याचा कुणाला जास्त धोका आहे आणि यापासून बचावाचे उपाय माहीत असले पाहिजे. ...
International Tea Day:चहामध्ये दूध मिसळलं की तो टॉक्सिक होतो. विशेषत: ज्यांना आरोग्याशी काही समस्यांचा सामना करावा लागतो, त्यांच्यासाठी दुधाच्या चहाचा एक घोट विषासारखा आहे. या समस्यांबाबत अधिक माहिती जाणून घेऊया... ...
अनेक रिपोर्ट्समधून समोर आलं आहे की, दर पाचपैकी एका व्यक्तीला पुरेशी झोप मिळत नाही. अशात डाएटमध्ये कोणते बदल करून चांगली झोप घेता येईल हे अनेकांना माहीत नसतं. ...
Ginger Benefits :आल्याचे फायदे केवळ भाजीत टाकूनच मिळतात असं नाही तर तुम्ही आलं कच्चही खाऊ शकता. असं केल्याने आनेक समस्या दूर होण्यास मदत मिळते. तेच आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. ...
नखांच्या असामान्य स्थितीला ओनिकोपॅपिलोमा म्हटले जाते. यात नखे आकाराने मोठी होतात. नखांच्या रंगांमुळे त्वचा, डोळे, किडनी यांचा कर्करोग होण्याची शक्यता कळते ...