दिवाळी म्हटलं की घराघरात लगबग सुरू होते. घराची साफसफाई, कंदिल लावणं, रांगोळ्या काढणं यांसारख्या गोष्टींची तयारी केली जाते. परंतु यामध्ये सर्वात महत्त्वाचं असतं ते म्हणजे दिवाळीचा फराळ. ...
वायुप्रदूषणाची समस्या इतर ऋतूंच्या तुलनेत हिवाळ्यामध्ये सर्वात जास्त होते. वायुप्रदुषणामुळे आरोग्याच्या समस्यांसोबतच स्किन आणि केसांच्याही अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. हिवाळ्यामध्ये अनेक लोक सतत चेहरा धुणं टाळतात. ...
ब्रिटनच्या यॉर्कशायरमधील डॉक्टरांनी एक संशोधन केले असून त्याबाबत संपूर्ण जगभरात त्यांच्या या संशोधनाची चर्चा होत आहे. या डॉक्टरांनी एक असं केमिकल शोधून काढला आहे जो महिलांचा अॅसिड अटॅकपासून बचाव करेल. ...
नारळाचे अनेक फायदे आहेत. मग त्याचा वापर तुम्ही कोणत्याही स्वरूपात केला तरीदेखील त्याचे अनेक फायदे आहेत. सुका मेवा म्हणूनही याचा उपयोग करता येऊ शकतो. ...
सध्याच्या बदललेल्या जीवनशैलीमुळे अनेक महिला ब्रेस्ट कॅन्सरच्या शिकार होत आहेत. दिवसागणिक ब्रेस्ट कॅन्सरने ग्रस्त असणाऱ्या महिलांच्या संख्येत वाढ होत आहे. भारतामध्ये अनेक महिलांमध्ये ब्रेस्ट कॅन्सरची लक्षणं आढळून येतात. ...