लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Lifestyle News

पोटासाठी 'प्युरिफायर'चं काम करतो मुळा! - Marathi News | Radish is natural cleanser works wonder for stomach | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :पोटासाठी 'प्युरिफायर'चं काम करतो मुळा!

जेवणात तोंडी लाववण्यासाठी अनेकजण कांद्यासोबत मुळाही खातात, पण अनेकांना मुळ्याचे अनेक फायदे कुणाला माहीत नसतात. ...

नाश्त्यासाठी उत्तम पर्याय कोथिंबीरीचं धिरडं! - Marathi News | recipe of kothimbir dhirda | Latest food News at Lokmat.com

फूड :नाश्त्यासाठी उत्तम पर्याय कोथिंबीरीचं धिरडं!

बऱ्याचदा नाश्त्याला किंवा जेवणामध्ये तेच तेच पदार्थ खाऊन कंटाळा येतो. अशातच खाहीतरी वेगळं पण हेल्दी पदार्थाच्या शोधात असाल तर आम्ही तुम्हाला एक नवीन रेसिपी सांगणार आहोत. ...

अविश्वसनीय अविष्कार! दुबईच्या वाळवंटात साकारला 'लव्ह लेक' - Marathi News | dubai builds heart shaped lake in a desert | Latest travel News at Lokmat.com

ट्रॅव्हल :अविश्वसनीय अविष्कार! दुबईच्या वाळवंटात साकारला 'लव्ह लेक'

दुबई म्हटलं की, डोळ्यांसमोर येते जगातील सर्वात उंच इमारतींपैकी एक असणारा बुर्ज खलिफा. सोनेरी वाळूचं वाळवंट आणि समुद्राच्या मध्यभागी तयार करण्यात आलेलं पामच्या झाडांच्या आकाराचे बेट. ...

वायू प्रदुषणामुळे महिलांमध्ये ब्रेस्ट कॅन्सरचा वाढतो धोका - रिसर्च - Marathi News | air pollution can be a cause of breast cancer | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :वायू प्रदुषणामुळे महिलांमध्ये ब्रेस्ट कॅन्सरचा वाढतो धोका - रिसर्च

सध्या महिलांमध्ये ब्रेस्ट कॅन्सरचं प्रमाण वाढत असून त्याबाबत अनेक संस्था आणि एनजीओ पुढे येऊन जनजागृती करत आहेत. तसं पाहायला गेलं तर वाढत्या वायुप्रदुषणामुळे आरोग्याच्या अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. ...