लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Lifestyle News

सौंदर्य राखण्यासाठी काकडी फायदेशीर; 'असा' तयार करा काकडीचा फ्रेशनेस स्प्रे! - Marathi News | How to use Cucumber as beauty Product | Latest beauty News at Lokmat.com

ब्यूटी :सौंदर्य राखण्यासाठी काकडी फायदेशीर; 'असा' तयार करा काकडीचा फ्रेशनेस स्प्रे!

काकडी आरोग्यासाठी आणि सौंदर्य खुलविण्यासाठी खूपच फायदेशीर आहे. त्यामुळे बहुतेक सेलेब्सच्या डायट प्लॅनमध्ये काकडीचा प्रामुख्याने समावेश करण्यात येतो. कमी फॅट आणि कॅलरीजने भरपूर अशा या काकडीचे सेवन केल्यास अनेक आजार दूर होण्यास मदत होते. ...

लैंगिक जीवन : 'या' विषयांवर न बोलणं पडू शकतं महागात! - Marathi News | You must discuss these sex topics with partner | Latest sexual-health News at Lokmat.com

सेक्सुअल हेल्थ :लैंगिक जीवन : 'या' विषयांवर न बोलणं पडू शकतं महागात!

वैवाहिक जीवनात शारीरिक संबंध ठेवताना दोन व्यक्ती पूर्णपणे एकमेकांवर विश्वास ठेवत असतात. पण अनेकदा असं होतं की, यादरम्यान काही गोष्टींबाबत दोघांपैकी एक व्यक्ती सहज नसते. ...

हेल्दी आणि टेस्टी पालक पराठा! - Marathi News | Receipe of Palak Paratha | Latest food News at Lokmat.com

फूड :हेल्दी आणि टेस्टी पालक पराठा!

आपण अनेकदा काहीतरी हटके पदार्थ तयार करण्याच्या विचारात असतो. अशावेळी तुम्ही पराठा ट्राय करू शकता. त्यामध्ये प्रामुख्याने बटाट्याचा पराठा, कोबीचा पराठा यांचा समावेश होतो. ...

प्रेम केल्याने केवळ आनंद नाही तर या गोष्टीचाही होतो फायदा! - Marathi News | Research shows falling in love is like an intense brain workout | Latest relationship News at Lokmat.com

रिलेशनशिप :प्रेम केल्याने केवळ आनंद नाही तर या गोष्टीचाही होतो फायदा!

प्रेम केल्याने आनंद मिळतो हे सर्वांनाच माहीत आहे. पण प्रेम केल्याने आणखीही काही मिळतं जे कदाचित अनेकांना माहीत नसतं. ...