'आलेपाक घ्या... आलेपाक', अशी हाक आली की, आम्ही आईकडे पळत जाऊन पैसे घ्यायचो आणि आलेपाकवाल्या आजोबांकडून एक आलेपाकची वडी विकत घ्यायचो. ती तिखट गोड वडी जीभेवर ठेवताच विरघळून जायची आणि तिची चव बराच वेळ तशीच राहायची. ...
सध्या बाजारांमध्ये वेगवेगळ्या प्रकारची आणि विविध ब्रँड्सची सौंदर्यप्रसाधनं आढळून येतात. यामध्ये प्रामुख्याने क्रिम्स, फाउंडेशन, मॉयश्चरायझर्स, लिपस्टिक्स यांसारख्या इतरही अनेक प्रोडक्ट्सचा समावेश होतो. ...
म्युझिक म्हणजे अनेकांच्या जिव्हाळ्याचा विषय. कदाचितच अशी एखादी व्यक्ती असेल जिला म्युझिक आवडत नसेल. आता तर म्युझिक थेरपीचा वापर करून रूग्णांना ऑल्टरनेट ट्रिटमेंट देण्याचे प्रयोगही करण्यात येत आहेत. ...
इंटरनेट, यु-ट्युबच्या जमान्यातदेखील काही महिला पारंपरिक पद्धतीने म्हणजेच एखादं पुस्तक वाचून पदार्थ बनवण्यात रुची ठेवतात आणि म्हणूनच दक्षिण महाराष्ट्राची खाद्यसंस्कृती दर्शवणारे पुस्तक गृहिणींच्या भेटीला आलेलं आहे ज्याचं नाव आहे "द कारवार पॅलेट ! " ...