Banana eating Benefits : एम्सच्या डॉक्टर प्रियांका सहरावत यांनी त्यांच्या एका व्हिडिओमध्ये सांगितलं की, रोजच्या आहारात केळीचा समावेश का करायला हवा. ...
Health Tips : जर चपाती बनवताना त्यात काही गोष्टी मिक्स केल्यावर फायदे जास्त मिळतात. फिटनेस कोच दशमेश राव यांनी सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट करून याची माहिती दिली आहे. ...
Makhana-Curd Healthy Recipe: जर सकाळी नाश्त्यात याचं सेवन केलं तर दिवसभर एनर्जी मिळते. अशात आज आम्ही तुम्हाला मखाने आणि दह्याची एक खास रेसिपी सांगणार आहोत. ...
Cholesterol : कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी किंवा कंट्रोल करण्यासाठी लोक वेगवेगळी औषधं घेतात. मात्र, कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी काही घरगुती उपाय देखील आहेत. ...
Ayurveda Water Drinking Tips : आयुर्वेदात पाणी कसं प्यायचं याचेही काही महत्वाचे सल्ले दिले आहेत. जेवणानंतर किती वेळाने पाणी प्यावं हेही आयुर्वेदात सांगितलं आहे. ...
Benefits Of Jaggery After Meal : अनेकदा जेवण केल्यानंतर एक तुकडा गूळ खाण्याचा सल्ला दिला जातो. कारण जेवण केल्यावर गूळ खाल्ल्याने शरीराला अनेक फायदे मिळतात. तेच आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. ...
Soaked Walnuts Benefits : बदामाशिवाय आणखी एक असं ड्राय फ्रूॉ आहे जे भिजवून खाल्ल्याने खूप फायदा मिळतो. हे ड्राय फ्रूट भिजवून खाल्ल्याने मेंदुची काम करण्याची क्षमता अधिक वाढते. ...