शहरं
Join us  
Trending Stories
1
कोव्हिशिल्ड साईड इफेक्ट: दोन मृत मुलींचे पालक सीरम इन्स्टिट्यूटला कोर्टात खेचणार
2
ठाकरे गटाला पॉर्न संस्कृती रुजवायची आहे का? चित्रा वाघ यांचा हल्लाबोल
3
"ज्या बूथवर काँग्रेसला एक मतही मिळणार नाही, तिथे 25 लाखांची विकासकामं केली जातील"
4
Rahul Gandhi : "न रहेगा बांस, न बजेगी बांसुरी म्हणजे सरकारी नोकऱ्या नाहीत, आरक्षण नाही"; राहुल गांधींचा घणाघात
5
उद्धव ठाकरेंनी मागितली संभाजीराजेंची माफी; "आम्ही शेण खाल्लं म्हणून तुम्ही..."
6
Lok Sabha Election 2024: लोकसभेला 'मविआ' किती जागा जिंकणार? विधानसभा निवडणुकीत काय घडणार? Jayant Patil यांनी केले २ मोठे दावे
7
Health Tips: उन्हाळ्यात प्रकृती थंड ठेवण्यासाठी आहारतज्ज्ञ ऋजुता दिवेकरांनी सांगितला SST फॉर्म्युला!
8
मनसे नेते अमित ठाकरेंचं शालेय शिक्षणमंत्र्यांना पत्र; RTE प्रवेश प्रक्रियेवरून नाराजी
9
'देशात काँग्रेस संपत असताना पाकिस्तानला रडू येतंय'; व्होट जिहादवरुन मोदींचा निशाणा
10
कोव्हिशील्ड घेतलेल्यांना सर्वात महत्वाची गोष्ट सांगायची राहूनच गेली! रवी गोडसेंनी सांगितला पुढचा 'धोका...'
11
Guru Asta 2024: गुरु अस्त काळात होणार राजकीय उलथापालथ? मंगल कार्य वर्ज्य? वाचा उपाययोजना!
12
Gold Price Today: सोन्याच्या किंमतीत झाली मोठी घसरण, ७५००० च्या उच्चांकावरून ७१००० रुपयांवर आलं गोल्ड
13
Goldy Brar Murder : गोल्डी ब्रारच्या हत्येची बातमी अफवा; अमेरिकन पोलिसांनी केले स्पष्ट
14
कोकणात दादा आणि भाईंचं मनोमीलन कसं झालं? खुद्द केसरकर यांनीच सांगितली 'इनसाईड स्टोरी'   
15
ब्रिजभूषण यांचे पुत्र करण भूषण सिंह यांना भाजपा तिकीट देणार, सूत्रांची माहिती
16
Uma Bharti : "काँग्रेसने सत्ता मिळवण्यासाठी देशाचे विभाजन केले"; उमा भारतींची राहुल-सोनिया गांधींवर टीका
17
अहो आश्चर्यम्! मारुतीच्या नव्या स्विफ्टला मिळाली ४ स्टार सेफ्टी रेटिंग; जपानमध्ये क्रॅश टेस्ट
18
Multibagger Stock : सलग तिसऱ्या दिवशी 'या' कंपनीच्या शेअरला अपर सर्किट; वर्षभरापासून करतोय मालामाल
19
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : भाजपचे माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण अपक्ष निवडणूक लढवणार
20
'अस्वस्थ झाला असतात तर ८४ वर्ष जगला नसता';नारायण राणेंचं शरद पवारांना प्रत्युत्तर

काय करतात देशातील श्रीमंत उद्योगपतींच्या ग्लॅमरस मुली?

By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2018 12:07 PM

देशातील उद्योगपतींच्या मुली कोणत्याही सेलिब्रिटींपेक्षा कमी नसतात. त्यामुळे त्यांच्याबाबत जाणून घेण्याची उत्सुकता सर्वांनाच लागलेली असते.

देशातील अरबपती उद्योजकांबद्दल तुम्हाला बरीच माहिती असेल, पण त्यांच्या मुली काय करतात? कुठे शिकतात?  कुठे राहतात? हे क्वचितच कुणाला माहिती असेल. देशातील उद्योगपतींच्या मुली कोणत्याही सेलिब्रिटींपेक्षा कमी नसतात. त्यामुळे त्यांच्याबाबत जाणून घेण्याची उत्सुकता सर्वांनाच लागलेली असते. चला जाणून घेऊया देशातील अशाच काही मोठ्या उद्योगपतींच्या मुलींबाबत....

ईशा अंबानी - 

26 वर्षीय ईशा ही देशातील सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांची मुलगी आहे. ईशा तिचा भाऊ आकाश अंबानीसोबत रिलायन्स जिओ प्रोजेक्ट सांभाळते. 2008 मध्ये 16 वर्षांची असताना ईशा फोर्ब्सच्या यादीत नाव आल्याने चर्चेत आली होती. 2015 मध्ये आशियातील भविष्यातील 12 शक्तीशाली महिलांच्या यादीतही ईशाचं नाव होतं. 

अनन्या बिरला -

23 वर्षीय अनन्या उद्योगपती कुमार मंगलम आणि नीरजा बिरला यांची मुलगी आहे. एक बिझनेस मार्गदर्शक असण्यासोबतच ती एक सिंगर सुध्दा आहे. अनन्याची एक स्वतंत्र प्रायव्हेट लिमिटेड नावाची मायक्रो फायनान्स कंपनी आहे.  अनन्याचा हा बिझनेस 2 राज्यांमध्ये सुरू आहे. 

नव्या नवेली नंदा -

21 वर्षीय नव्या एस्कॉर्टस ग्रुपचे एमडी निखिल नंदा आणि श्र्वेता बच्चन यांची मुलगी आहे. ती आपल्या ग्लॅमरस लाईफस्टाईलसाठी चांगलीच लोकप्रिय आहे. ती तिच्या सोशल मीडियातील पोस्टमुळे चांगलीच चर्चेत असते. 

यशस्विनी जिंदल -

जिंदल स्टील अॅन्ड पॉवरचे चेअरमन नवीन आणि शालू जिंदल यांची मुलगी यशस्विनी एक प्रशिक्षित कुचीपुडी डान्सर आहे. अनेक शो तिने केले आहेत. कथ्थक डान्समध्ये तिने अनेक नॅशनल आणि इंटरनॅशनल मिळवले आहेत.  

मानसी किर्लोस्कर - 

मानसी ही इंडस्ट्रियलिस्ट विक्रम आणि गीतांजली किर्लोस्कर यांची मुलगी आहे. विक्रम किर्लोस्कर हे किर्लोस्कर सिस्टमचे चेअरमन आहेत. मानसी तशी मीडियापासून लांबच असते. 

टॅग्स :businessव्यवसायWomenमहिला