शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्तृत्वशून्य लोकांकडूनच जाती-धर्माच्या नावे राजकारण केले जाते: नितीन गडकरींचा टोला
2
अजित पवार गटाच्या आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाचा भिवंडीजवळ महामार्गवरील अपघातात मृत्यू
3
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
4
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
5
निवडणूक रोख्यांमुळे पंतप्रधान कार्यालय वसुलीचे कार्यालय बनल्याचे स्पष्ट- प्रकाश आंबेडकर
6
महायुतीचे उमेदवार उज्ज्वल निकम यांच्यासाठी मुलगा अनिकेत निकम यांचा घरोघरी जाऊन प्रचार
7
लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्याचे मतदान जवळ येताच सोशल मीडियावर रायगड पोलिसांची करडी नजर
8
डॉक्टर प्रविण अग्रवाल विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल; रुग्ण महिलेसोबत अश्लील वर्तनाचा आरोप
9
अपघात की..? वांद्रे येथे नारळाचे झाड अचानक कोसळले! रिक्षाचालक जखमी, दुकानही जमीनदोस्त
10
मागील दोन महिन्यात झपाट्याने वाढलेल्या सोने-चांदीच्या किंमती घसरल्या, जाणून घ्या भाव
11
ठाण्यात अजब घटना! धक्का लागल्याचा जाब विचारल्याने मद्यपीचा वृद्धावर चाकूने हल्ला
12
धक्कादायक घटना! दहा लाखांमध्ये घराचे आमिष दाखवून एक कोटी ४८ लाखांची फसवणूक
13
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
14
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
15
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
16
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
17
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
18
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
19
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
20
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा

या पाच सवयी असणाऱ्या मुलांना मुली अजिबात पसंत करत नाहीत

By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2018 5:59 PM

फिटनेसकडे व हेल्थी जीवशैलीकडे जास्त लक्ष देण्याची गरज सध्या निर्माण झाली आहे.

मुंबई- फिटनेसकडे जास्त लक्ष देणाऱ्या मुलांना मुली जास्त पसंत करतात. पण अनेकता व्यस्त वेळापत्रकामुळे मुलांना फिटनेसकडे लक्ष देणं शक्य होत नाही. मुलांची हीच सवय अनेकदा मुली दुर्लक्षित करू शकत नाही. पार्टनर नेहमी फिट- हेल्थी असावा असं प्रत्येक मुलीला वाटतं. म्हणूनच मुलांनी त्यांच्या फिटनेसकडे व हेल्थी जीवशैलीकडे जास्त लक्ष देण्याची गरज सध्या निर्माण झाली आहे. जयपूरच्या मानसोपचारतज्ज्ञ डॉ.अनामिका पापडीवाल यांच्या मते, मुलांच्या अशा काही आरोग्याशी संबंधित गोष्टी आहेत ज्या मुलींना पसंत नाहीत. त्यामुळे त्या सवयी मुलांनी योग्यवेळी बदलणं गरजेचं आहे. 

डॉ. अनामिका यांनी सांगितलेल्या या पाच आरोग्याच्या तक्रारी ज्या मुलींना अजिबात पसंत नाहीत.

1- पोटाचा घेर जास्त असणारी मुलंज्या मुलांचा पोटाचा घेर जास्त असतो किंवा जी मुलं आळशी असतात, अशांना मुली पसंत करत नाहीत.

2- झोपताना घोरणारी मुलंमुलांची झोपताना घोरण्याची सवय मुलींना जराही आवडत नाही. त्यामुळे जी मुलं झोपताना घोरतात त्यांना मुली पसंत करत नाहीत.

3- शरीरातून दुर्गंध येणारी मुलं-जी मुलं शरीराच्या स्वच्छतेकडे दुर्लक्ष करतात व ज्यांच्या शरीरातून उग्र वास येतो, अशा सवयी मुलींना आवडत नाहीत.

4- पिवळे दात असणारी मुलं-ज्या मुलांचे दात पिवळे असतात अशा मुलांना मुली कमी पसंत करतात. चमकदार, स्वच्छ व मजबूत दात असणारी मुलं मुलींच्या जास्त पसंतीस उतरतात.

5- खराब केस असणारे- जी मुलं केसांची काळजी घेत नाहीत किंवा ज्यांच्या केसात कोंडा व केस गळण्याचा त्रास असतो, अशा मुलांना मुली कमी पसंत करतात. 

टॅग्स :Healthआरोग्य