गरब्यात सेलिब्रेटींसारखा आकर्षक लूक असावा यासाठी पेहरावाबरोबर तरुणाई मेकअप आणि हेअरस्टाईलबाबत तेवढी जागरुक असते. यंदाच्या गरब्यात तरुणाईचा हेअरस्टाईलमध्ये ट्रेण्डी लूक पाहायला मिळणार आहे. मुले ‘क्वीफ’, ‘टॉप नॉट’ या हेअरस्टाईलला पसंती देत आहेत तर मुली ...
सातारा : पाटण तालुक्यातील महिंद लघु पाटबंधारे तलाव प्रकल्पातून पाणी वाहत असल्याने भोवताली असणाºया गावातील लोकांनी काळजी घ्यावी, अशी सूचना करण्यात आली आहे. ...
पावसाच्या दमदार हजेरीने निसर्ग हिरवाईने नटला आहे. मनाला प्रफुल्लित करणाºया या हिरवाईमुळे आपली मनेसुद्धा चिंब झालीत. पावसात भिजण्याचा एक वेगळाच आनंद असतो. ...
सिंधुदुर्गनगरी दि. २६ : सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेल्या २४ तासात सरासरी १३.२८ मी. मी. सरासरी पावसाची नोंद झाली आहे. आत्तापर्यंत जिल्ह्यात १७८७.४७ मि. मि. सरासरी पाऊस झाला आहे. ...