केंद्र सरकारच्या प्रस्तावित तीन तलाक कायद्याविरोधात शहरात मुस्लिम महिलांची अभूतपूर्व रॅली तहसील कार्यालयावर काढण्यात आली़ तहसीलवर काढण्यात आलेल्या रॅलीत महिलांनी तीन तलाक कायद्याविरोधातील फलके हातात घेवून सहभाग नोंदविला़ शांततेत, सुनियोजनाने महिलांचा ...