शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

ऊसाच्या ट्रकखाली चिरडून ऊसतोड कामगाराच्या मुलाचाच मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2020 17:31 IST

याप्रकरणी किल्लारी पोलीस ठाण्यात ट्रकचालकाविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे़

ठळक मुद्देट्रक मागे घेताना झाला अपघात

किल्लारी (जि़ लातूर) : औसा तालुक्यातील गाढवेवाडी शिवारातील एका शेतकऱ्याचा ऊस घेऊ जाणाऱ्या ट्रकच्या मागील चाकाखाली चिरडून एका १६ वर्षीय मुलाचा मृत्यू झाला़ ही घटना गुरुवारी सायंकाळी घडली़ याप्रकरणी किल्लारी पोलीस ठाण्यात ट्रकचालकाविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे़

श्रीधर रमेश राठोड (१६, रा़ बोणती बोजातांडा, ता़ बाºहाळी औराद) असे मयत मुलाचे नाव आहे़ पोलिसांनी सांगितले की, गाढवेवाडी (ता़ औसा) शिवारातील एका शेतकऱ्याचा ऊस साखर कारखान्यास जात आहे़ गाढवेवाडी तांडा ते तपसे चिंचोली रस्त्यावरील रावसाहेब बिराजदार यांच्या शेताजवळ विजेच्या तारांचा ऊसाच्या ट्रकला स्पर्श होऊ नये म्हणून गुरुवारी सायंकाळी ट्रक (आरजे ०५, जीए ३४८०) मागे घेण्यात येत होता़ दरम्यान, ऊस तोडीच्या टोळीतील मुलगा श्रीधर रमेश राठोड (१६, रा़ बोणती बोजातांडा, ता़ बाºहाळी औराद) कटिंग करण्यासाठी लामजना येथे निघाला होता़ अचानकपणे तो ट्रकच्या मागील चाकाखाली चिरडल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला़ याप्रकरणी रमेश राठोड यांच्या फिर्यादीवरुन किल्लारी पोलीस ठाण्यात ट्रक चालक गणपत गंगाराम चव्हाण (रा़ विळेगाव तांडा, ता. देवणी) यांच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ पुढील तपास सपोनि़ म्हेत्रेवार करीत आहेत़

टॅग्स :AccidentअपघातDeathमृत्यूSugar factoryसाखर कारखाने