राष्ट्रवादीची देवणीत व्हर्च्युअल रॅली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2020 04:33 IST2020-12-14T04:33:13+5:302020-12-14T04:33:13+5:30

यावेळी राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष प्रा.डॉ. अनिल इंगोले, कार्याध्यक्ष अनिल कांबळे, राष्ट्रवादी युवकचे तालुकाध्यक्ष सचिन गवळी, युवकचे जिल्हा उपाध्यक्ष महेश जाधव, ...

Virtual rally of NCP in Devani | राष्ट्रवादीची देवणीत व्हर्च्युअल रॅली

राष्ट्रवादीची देवणीत व्हर्च्युअल रॅली

यावेळी राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष प्रा.डॉ. अनिल इंगोले, कार्याध्यक्ष अनिल कांबळे, राष्ट्रवादी युवकचे तालुकाध्यक्ष सचिन गवळी, युवकचे जिल्हा उपाध्यक्ष महेश जाधव, नितीन बिरादार, शहर कार्याध्यक्ष फिरोज शेख, तालुका उपाध्यक्ष प्रमोद पाटील, अंकुश गायकवाड, प्रशांत घोलपे, अमरदीप बोरे, रवि बिरादार, शंकर पाटील, सचिन घाळे, प्रकाश शिंदे, कृष्णा जाधव, विशाल मगर, मुन्ना जहागीरदार, आजम सय्यद, अमोल येणगे, इस्माईल पठाण, अशोक टोकम्पाल्ले, समीर शेख, तोसिफ सय्यद, राम हक्के, धनराज पवार, सादिक कुरेशी, अमजद शेख, अलि कुरेशी, इम्रान शेख, आजम शेख, तय्याब शेख, बबलू शेख, फैजल उंटवाले, गुड्डू शेख, जमीर मोमीन, दयानंद महानुरे, भगवान निर्मले, सत्तार खुरेशी, जगदीश ढगे, दत्ता माने, जगदीश भातंब्रे, साईनाथ पाटील आदी उपस्थित होते.

...

उस्तुरीत क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन

उस्तुरी : निलंगा तालुक्यातील उस्तुरी येथे श्री. बसवेश्वर क्रिकेट क्लब मंडळातर्फे क्रिकेट स्पर्धांचे आयोजन करण्यात आले असून उद्घाटन रविवारी प्रा. किरण धनाश्री यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी शेखर डांगे, दिलीप दानाई, बाळू मुळे, संतोष पाटील, बालाजी बिराजदार, रवि मुळे, वैजिनाथ पुष्कर, ईश्वर कुंभार आदींची उपस्थिती होती. या स्पर्धेतील विजेत्यास प्रथम पारितोषिक ११ हजार १११ रुपये प्रा. किरण धनाश्री यांच्या वतीने देण्यात येणार आहे. व्दितीय पारितोषिक ७ हजार ७७७ रुपयांचे दिलीप दानाई यांच्या वतीने देण्यात येणार आहे.

Web Title: Virtual rally of NCP in Devani

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.