वेदिका, आरूषी, मल्हारी आयमॅथाॅन स्पर्धेत विजयी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2021 04:17 IST2021-02-08T04:17:45+5:302021-02-08T04:17:45+5:30

या मॅरेथॉन स्पर्धेचा निकाल याप्रमाणे : ५ ते १० वयोगटातील ३ किलोमीटर अंतरावरचे स्पर्धक: आदेश दरडे , वेदिका पुनपाळे ...

Vedika, Aarushi, Malhari won the iMathan competition | वेदिका, आरूषी, मल्हारी आयमॅथाॅन स्पर्धेत विजयी

वेदिका, आरूषी, मल्हारी आयमॅथाॅन स्पर्धेत विजयी

या मॅरेथॉन स्पर्धेचा निकाल याप्रमाणे : ५ ते १० वयोगटातील ३ किलोमीटर अंतरावरचे स्पर्धक: आदेश दरडे , वेदिका पुनपाळे प्रथम , अमेय पाटील , अनन्या पांचाळ , द्वितीय, प्रयाग बजाज, कृष्ण अभंगे तृतीय .११ ते १५ वयोगटातील तीन किलोमीटरचे स्पर्धक हर्ष साठे, पूर्वा खानापूरकर प्रथम . पार्थ खानापूरकर, नक्षत्र तुपडीकर दितीय .अजिंक्य देशमुख , तनिष्का पटेल तृतीय .पाच ते दहा वयोगटातील तीन किलोमीटर अंतरावरील स्पर्धात आदित्य पाटोळे , अरुणा लोया प्रथम. ओम पिट्टलवाड द्वितीय ,केयुर नावंदर द्वितीय . आरुष औसेकर, मृण्मयी रेड्डी , तृतीय.

दहा किलोमीटर अंतरावरचे स्पर्धक. मल्हारी सावंत , कोमल बिरादार प्रथम. अनिल गुणाले , प्रतीक्षा कसबे , द्वितीय. महेश पुरी , माधुरी कराड तृतीय. १६ ते ३५ वयोगटातील दहा किलोमीटरचे स्पर्धक. गोविंद कासले , श्रद्धा आलुरे प्रथम .ऋषिकेश ढमाले. निर्मला गजरे दितीय .तुषार पिंपळे, मनीषा पाटील तृतीय.

३६ ते ५५ वयोगटातील दहा किलोमीटर अंतरावरचे स्पर्धक सुधाकर सुळे ,शिल्पा लटुरिया प्रथम .धर्मा ठाकूर ,मृणालिनी बडुरकर ,सतीश हंडरगुळी, वैशाली इंगोले तृतीय. ५६ वयोगटातील दहा किलोमीटर अंतरावरचे स्पर्धक विधीकुमार कुलकर्णी, वैशाली घुगे प्रथम .विजयकुमार गोरे ,हनुमंत कराड तृतीय. ३६ ते ५५ वयोगटातील दहा किलोमीटर अंतरावरचे स्पर्धक. गंगाधर सोमवंशी , राणी लोया प्रथम .शंकर लांडगे, ज्योती राजे द्वितीय ‌विकास कातपूरे, नीता खेडकर तृतीय. ५५ वयोगटातील १० किलोमीटर अंतरावर स्पर्धा ओपन मोहन यादव प्रथम.पांडुरंग जगताप द्वितीय .वहिदा शेख तृतीय.

१० ते १५ वयोगटातील तीन किलोमीटर अंतरावरचे स्पर्धक अथर्व पाटील, गीतांजली स्वामी प्रथम .रमण देशमुख ,महिका देशपांडे द्वितीय . ओम घुले तृतीय. १६ ते ३५ वयोगटातील तीन किलोमीटर अंतरावरचे स्पर्धा .संकेत तेरावे ,सोनाली ब्रिजवाशी प्रथम .अरविंदकुमार गायकवाड , जावेद अहमद ,ज्योती बनसोडे तृतीय. ३६ ते ५५ वयोगटातील तीन किलोमीटर अंतरावरचे स्पर्धक .संजय बनसोडे ,लक्ष्मी देशमुख प्रथम .अभय कदम, वर्षा संगाते द्वितीय. व्यंकट किनिकर , शीतल भावसार तृतीय. ५६ वयोगटातील तीन किलोमीटर अंतरावरचे स्पर्धक सय्यद अहमद ,पद्मा झंवर प्रथम .डॉक्टर सुरेखा काळे द्वितीय‌.

दहा ते पंधरा वयोगटातील पाच किलोमीटर अंतरावरचे स्पर्धक ओपन आरोशी यादव ,सखी लटुरिया प्रथम. प्रिया नरेंद्र सोमवंशी, श्रेया धाराशिवकर द्वितीय .महेश रासुरे ,निधी राठी तृतीय.

विजेत्यांना माजी खासदार व सुप्रसिद्ध बालरोगतज्ज्ञ डॉ. गोपाळराव पाटील, प्रसिद्ध स्त्री रोग तज्ज्ञ डॉ. माया कुलकर्णी, डॉ. रमेश भराटे ,डॉ. सरिता मंत्री , डॉ. सुरेखा काळे, डॉ. कल्याण बरमदे, लोकमचे वृत्तसंपादक धर्मराज हल्लाळे, जयप्रकाश दगडे आदींच्या हस्ते सन्मानचिन्ह,प्रशस्तीपत्र व पदक देऊन गौरविण्यात आले.

Web Title: Vedika, Aarushi, Malhari won the iMathan competition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.