शहरं
Join us  
Trending Stories
1
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
2
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
3
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
4
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
5
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
6
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
7
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
8
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
9
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
10
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
11
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
12
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
13
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
14
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
15
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
16
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
17
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
18
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
19
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
20
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
Daily Top 2Weekly Top 5

“काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, भाजप हे सर्वच पक्ष जातीपुरते मर्यादित”; प्रकाश आंबेडकरांची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2024 11:03 IST

मनोज जरांगे-पाटील यांनी मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावे अशी सरळ मागणी केली आहे. मात्र, राजकीय पक्ष आढेवेढे घेत आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्क , लातूर : काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना आणि भाजप हे सर्वच राजकीय पक्ष जातीपुरते मर्यादित आहेत. त्यांना आपला पक्ष सार्वत्रिक करण्याची संधी असल्याने त्यांनी मराठा व ओबीसी समाजाच्या आरक्षणाबाबत भूमिका स्पष्ट करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी येथे केले.

लातुरात ओबीसी आरक्षण बचाव यात्रा पोहोचल्यानंतर त्यांची सभा झाली. यावेळी ॲड. आंबेडकर म्हणाले, आरक्षणाच्या प्रश्नावरून सामाजिक दरी निर्माण झाली आहे. अशा परिस्थितीत राजकीय पक्षांनी भूमिका घेणे गरजेचे आहे. मात्र, राजकीय पक्षाचे नेते त्यांच्या जातीपुरते मर्यादित आहेत. मनोज जरांगे-पाटील यांनी मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावे अशी सरळ मागणी केली आहे. मात्र, राजकीय पक्ष आढेवेढे घेत आहेत. जरांगे यांच्या समर्थनार्थ अथवा विराेधात भूमिका घेत नाहीत अशी  टीका त्यांनी केली.

 

टॅग्स :Prakash Ambedkarप्रकाश आंबेडकरreservationआरक्षण