शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

लातुरात दुचाकी-कंटेनरचा अपघात; धाराशिव जिल्ह्यातील पती-पत्नीचा मृत्यू

By राजकुमार जोंधळे | Updated: April 19, 2024 23:22 IST

याबाबत विवेकानंद चाैक पाेलिस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू हाेती.

लातूर : शहरातील विवेकानंद चाैकाकडून रिंगराेड मार्गाने गावाकडे दुचाकीवरून निघालेले पती-पत्नी कंटेनरच्या अपघातात ठार झाल्याची घटना शुक्रवारी दुपारी ३:३० वाजण्याच्या सुमारास बाभळगाव नाका येथे घडली. याबाबत विवेकानंद चाैक पाेलिस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू हाेती.

पाेलिसांनी सांगितले, धाराशिव जिल्ह्यातील मेडसिंगा येथील रहिवासी मंगेश भानुदास कांबळे (वय ३०) आणि प्रगती मंगेश कांबळे (२४) हे लातुरातील विवेकानंद चाैकातून बाभळगाव नाका परिसरातून रिंगराेडने गावाकडे दुचाकीवरून (एम.एच. १३ ई.ई. १७१२) शुक्रवारी दुपारी ३:३० वाजण्याच्या सुमारास निघाले हाेते. दरम्यान, बाभळगाव नाका परिसरात कंटेनरच्या (एन.एल. ०१ ए.एफ. ९१२०) अपघातात ते गंभीर जखमी झाले. यामध्ये मंगेश कांबळे हे जागीच ठार झाले, तर गंभीर जखमी झालेल्या प्रगती कांबळे यांना शासकीय रुग्णालायत दाखल करण्यात आले हाेते. मात्र, तेथील डाॅक्टरांनी तपासून त्यांना मृत झाल्याचे घाेषित केले. घटनास्थळी विवेकानंद चाैक ठाण्याच्या पाेलिसांनी भेट देऊन पाहणी केली. जखमींना तातडीने लातुरातील शासकीय रुग्णालयात दाखल केले. अपघात स्थळावरून कंटेनर, दुचाकी ताब्यात घेण्यात आले आहे. याबाबत विवेकानंद चाैक पाेलिस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू हाेती, असे पाेलिस निरीक्षक वैजनाथ मुंडे यांनी सांगितले.

कंटेनरच्या टायरखाली दुचाकी... -बाभळगाव नाका परिसरात कंटेनरच्या पाठीमागील टायरखाली दुचाकी चिरडल्याचे समाेर आहे. या अपघातात दाेघेही पती-पत्नी ठार झाल्याचे पाेलिसांनी सांगितले. यात नेमकी काेणाची चूक आहे, याची चाैकशी पाेलिस करीत आहेत. दाेघेही लातुरातून धाराशिवकडे निघाले हाेते. दरम्यान, हा अपघात झाला, असेही पाेलिसांनी सांगितले.

टॅग्स :AccidentअपघातlaturलातूरPoliceपोलिस