दोन लाख शेतकऱ्यांनी भरला १८ कोटींचा पीकविमा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2021 04:14 IST2021-07-16T04:14:53+5:302021-07-16T04:14:53+5:30

तालुकानिहाय शेतकरी अन्‌ पीकविम्याची रक्कम जिल्ह्यात आतापर्यंत २ लाख २ हजार ३०७ शेतकऱ्यांनी १८ कोटी १० लाखांचा पीकविमा भरला ...

Two lakh farmers paid crop insurance of Rs 18 crore | दोन लाख शेतकऱ्यांनी भरला १८ कोटींचा पीकविमा

दोन लाख शेतकऱ्यांनी भरला १८ कोटींचा पीकविमा

तालुकानिहाय शेतकरी अन्‌ पीकविम्याची रक्कम

जिल्ह्यात आतापर्यंत २ लाख २ हजार ३०७ शेतकऱ्यांनी १८ कोटी १० लाखांचा पीकविमा भरला आहे. त्यात लातूर तालुक्यात २५ हजार ५०० शेतकऱ्यांनी २ कोटी ४८ लाख २६ हजार, औसा तालुक्यात ३३ हजार ३०८ शेतकऱ्यांनी २ कोटी ७८ लाख, निलंगा तालुक्यात ३३ हजार ९३६ शेतकऱ्यांनी २ कोटी ६८ लाख, उदगीर तालुक्यात २० हजार ५२४ शेतकऱ्यांनी २ कोटी २० लाख, अहमदपूर तालुक्यात १५ हजार ९५४ शेतकऱ्यांनी १ कोटी ७२ लाख, जळकोट तालुक्यात ६ हजार ७४२ शेतकऱ्यांनी ५१ लाख, चाकूर तालुक्यात २९ हजार ४१७ शेतकऱ्यांनी २ कोटी ५२ लाख, रेणापूर तालुक्यात ११ हजार ७०३ शेतकऱ्यांनी १ कोटी २ लाख, शिरूर अनंतपाळ तालुक्यात १२ हजार ७४० शेतकऱ्यांनी १ कोटी ६ लाख असा एकूण १८ कोटी १० लाखांचा पीकविमा वेगवेगळ्या शाखांतून जमा केला आहे,

Web Title: Two lakh farmers paid crop insurance of Rs 18 crore

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.