शहरं
Join us  
Trending Stories
1
“ठाकरे पिता-पुत्राला जेलमध्ये पाठवण्याची तयारी संजय राऊत करतायत”; शिंदे गटाचा दावा
2
'माझ्याविरोधात कुणी तक्रार दिली तर...'; शिवीगाळ केल्याच्या व्हिडीओवरुन दत्ता भरणेंचा इशारा
3
भाजपात सामील झाल्यानंतर शेखर सुमन म्हणाले, "मी सामान्य माणूस, हिरामंडीचा नवाब नाही..."
4
गुड न्यूज! कोरोना व्हायरसच्या प्रत्येक व्हेरिएंटवर प्रभावी ऑल-इन-वन लस बनवताहेत शास्त्रज्ञ
5
“संभ्रम निर्माण करण्यासाठी ही भेट आहे का?”; अमोल मिटकरींचा सुप्रिया सुळेंना थेट सवाल
6
काँग्रेसला सोडचिठ्ठी दिलेल्या राधिका खेडा, अभिनेता शेखर सुमन यांचा भाजपत प्रवेश
7
हे काका-काकूंचे घर! ऐन मतदानाच्या दिवशीच अजित पवारांच्या घरी का गेला? सुप्रिया सुळेंनी सांगितले कारण
8
Gold Silver Price: अक्षय तृतीयेपूर्वी घसरले सोन्याचे दर; आज 'इतकं' स्वस्त झालं १० ग्राम Gold 
9
दत्ता भरणेंच्या अडचणीत वाढ; सुप्रिया सुळेंकडून निवडणूक आयोगाकडे तक्रार!
10
Baramati Lok Sabha Election 2024 : 'अजित पवार शब्दांचा पक्का, शब्द राखेल अशी आशा'; मिशी काढण्यावरून श्रीनिवास पवारांनी पुन्हा डिवचलं
11
धकधक करने लगा! अंकिताने केला माधुरीसारखाच हुबेहुब लूक, युझर्स म्हणाले, 'प्रयत्नही करु नको'
12
ज्या Naresh Goyal यांना मिळाला जामीन, एकेकाळी होता त्यांचा बोलबाला; होते देशातील १६वे श्रीमंत 
13
"वातावरण खूप चांगले आहे, आम्ही २५-२६ जागा जिंकू", मतदानानंतर बीएस येडियुरप्पांचा दावा
14
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : महाराष्ट्रात दुपारी १ वाजेपर्यंत ३१.५५ टक्के मतदान
15
“आमच्यासोबत होते म्हणून १८ जागा आल्या, आता काहीच येणार नाही”; भाजपाची ठाकरे गटावर टीका
16
किती कमाई होते?; अयोध्येत कपाळाला टिळा लावणाऱ्या पोराचं उत्तर ऐकून व्हाल हैराण
17
Video - "आमचा उमेदवार चोरीला गेला..."; माजी मंत्र्यांनी जनतेला केलं 'हे' आवाहन
18
बारामतीत नवा ट्विस्ट..! ऐन मतदानाच्या दिवशी सुप्रिया सुळे अजित पवारांच्या घरी दाखल
19
मतदानादरम्यान किरण सामंत नॉट रिचेबल, कार्यकर्ते संभ्रमात, रत्नागिरी-सिंधुदुर्गमध्ये मोठा ट्विस्ट
20
"मराठी 'not welcome' म्हणणाऱ्यांना मत देऊ नका", गुजराती HRच्या पोस्टनंतर रेणुका शहाणेंचं ट्वीट

लातूर जिल्ह्यातील ५७ पाेलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 02, 2021 7:21 PM

लातूर शहरातील गांधी चाैक पोलीस स्टेशनला प्रेमप्रकाश माकाेडे, तर निलंग्याला बाळकृष्ण शेजाळ यांची नियुक्ती

लातूर : जिल्हा पाेलीस दलासह जिल्ह्याबाहेरून बदलीवर आलेल्या एकूण ११ पाेलीस निरीक्षक, १३ सहायक पाेलीस निरीक्षक आणि ३३ पाेलीस उपनिरीक्षक अशा एकूण ५७ पाेलीस अधिकाऱ्यांच्या नियुक्तीचे आदेश पाेलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांनी काढले आहेत. गांधी चाैकला प्रेमप्रकाश माराेतराव माकाेडे, निलंगा बाळकृष्ण रामचंद्र शेजाळ, चाकूर बालाजी महादू माेहिते, जळकाेट-पदमेश्वर बंकटराव कदम, देवणी-गणेश माणिकराव साेंडारे, रेणापूर साेपान पिराजी शिरसाट, शिरुर अनंतपाळ ठाण्यासाठी अंगद ज्ञानाेबा सुडके यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

लातूर जिल्ह्यात जिल्ह्याबाहेरून बदलून आलेल्या अधिकाऱ्यांमध्ये बाळकृष्ण शेजाळ, प्रेमप्रकाश माकाेडे, सुधाकर बावकर, अंगद सुटके, अशाेक बेले यांचा समावेश आहे. यातील सुधाकर बावकर यांची पाेलीस अधीक्षक कार्यालयातील जिल्हा विशेष शाखेत नियुक्ती करण्यात आली आहे. सायबर पाेलीस ठाण्याशी संलग्न असलेल्या वाहतूक नियंत्रण शाखेत कायम करण्यात आले आहे, तर साेपान शिरसाट यांची चाकूर येथून रेणापूर येथे बदली करण्यात आली आहे. देवणी येथील पाेलीस निरीक्षक चितांबर कामठेवाड यांची ए.एच.यू.टी, लातूर येथे बदली करण्यात आली आहे. सहायक पाेलीस निरीक्षक प्रफुल्ल अंकुशकर यांची उदगीर ग्रामीण पाेलीस ठाण्यात नियुक्ती करण्यात आली आहे. सहायक पाेलीस निरीक्षक दयानंद पाटील यांची विवेकानंद चाैक येथून शिवाजीनगर, बाळासाहेब नरवटे यांची वाढवणा येथून पाेलीस कल्याण, विलास नवले-गातेगाव येथून भादा, राहुल बहुरे यांची औसा येथून स्थानिक गुन्हे शाखा, लातूर, दीपाली गीते यांची भराेसा सेल येथून एमआयडीसी लातूर, नाना लिंगे यांची भादा येथून वाचक शाखा, अशाेक घारगे यांची उदगीर ग्रामीण येथून गातेगाव, भाऊसाहेब खंदारे यांची वाचक शाखेतून विवेकानंद चाैक लातूर, उदय सावंत यांची निलंगा येथून जिल्हा विशेष शाखा, लातूर, प्रतिभा ठाकूर यांची अहमदपूर येथून लातूर ग्रामीण, नाैशाद पठाण यांची उदगीर ग्रामीण येथून वाढवणा येथे बालाजी ताेटेवाड यांची नियंत्रण शाखा, लातूर येथून टी.एम.सी. लातूर आणि मेघा निंबाळकर यांची भराेसा सेलमध्ये नियुक्ती करण्यात आली.

३३ पाेलीस उपनिरीक्षकांचाही समावेश...जिल्हा पाेलीस दलातील ३३ पाेलीस उपनिरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या. यामध्ये नीलम घाेरपडे, उत्तम गुंठे, प्रताप गर्जे, बालाजी पल्लेवाड, धनंजय जाधव, गजानन पाटील, लक्ष्मण काेमवाड, कल्याण नेहरकर, गणेश गायके, शहादेव खेडकर, गजानन क्षीरसागर, रणजीत काथवटे, महेश मुळीक, कविता जाधव, मल्लय्या स्वामी, आवेश काझी, तानाजी चेरले, प्रभाकर अंधाेरीकर, आयुब शेख, संदीप कराड, श्यामल देशमुख, मुस्तफा परकाेटे, शिवाजी शिंदे, जिलानी मानुल्ला, मुजाहिद शेख, बालाजी आटरगे, व्यंकटेश कुलकर्णी, गाेविंद हजारे, तुळशीराम राेकडे, महेश गळगटे, प्रकाश शिंदे, सुरेश नरवाडे, राजाभाऊ जाधव यांचा समावेश आहे.

टॅग्स :laturलातूरPoliceपोलिस