शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
2
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
3
उल्हासनगरला पावसाने झोडापले, नाल्यावरील पूल कोसळला 
4
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
5
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
6
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
7
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
8
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
9
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
10
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
11
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
12
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
13
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
14
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
15
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?
16
Air India Plane Crash: ज्या आगीत जिवंत माणसांची झाली राख, त्यात एकच मानवी अवयव वाचला
17
दिवसभर खुर्चीवर बसून वाढतंय वजन? ३०-३०-३० नियमाची जादू, लठ्ठपणाला कराल बाय-बाय
18
अ‍ॅमेझॉनवर १६ जूनला अवघ्या १६ रुपयांना स्मार्टवॉच वाटली जाणार; कुपन कोड अन् वेळ लक्षात ठेवा...
19
"जर इस्त्रायलची साथ दिली तर..."; संतापलेल्या इराणचा पाश्चात्य देशांना मोठा इशारा
20
ऐन पेरणीत शेतकरी कुटुंबांवर संकट! वीज कोसळून दोन सख्ख्या भावांसह चार शेतकऱ्यांचा मृत्यू

कावळ्यांचा मृत्यू झालेल्या परिसरातील दहा किमी त्रिज्येतील क्षेत्र ‘अलर्ट झोन’

By राजकुमार जोंधळे | Updated: January 19, 2025 22:42 IST

प्रतिबंधात्मक उपाययोजना : उदगीरातील गांधी उद्यान, हुतात्मा स्मारक सील

उदगीर/लातूर : उदगिरातील कावळ्यांचा मृत्यू बर्ड फ्लूने झाल्याचे स्पष्ट झाल्याने उदगीर पालिकेकडून प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात येत आहेत. रविवारी दोन्ही ठिकाणे निर्जंतुकीकरण करून सील करण्यात आली. या क्षेत्रात नागरिकांना जाण्यास प्रतिबंध घालण्यात आला आहे. तसेच सर्वेक्षण करण्यात येत असून, कुक्कुटपक्ष्यांचे नमुनेही घेतले जात आहेत.

शहरातील महात्मा गांधी उद्यान, हुतात्मा स्मारक नगरपरिषद वाचनालय व पाण्याची टाकी परिसरात कावळे दगावल्याची घटना घडली. भोपाळच्या प्रयोगशाळेकडून आलेल्या अहवालात बर्ड फ्लूमुळे कावळे मृत्युमुखी पडल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे धास्ती वाढली आहे. रविवारी जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनेवरून तिन्ही ठिकाणी निर्जंतुकीकरण मोहीम राबविण्यात आली. तसेच या परिसराच्या १० किमीच्या परिघातील नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. या ठिकाणी व्यवसाय करणाऱ्यांना अन्यत्र हलविण्यात आले आहे.

निर्जंतुकीकरण मोहीम...कावळे दगावलेल्या तिन्ही ठिकाणी निर्जंतुकीकरण मोहीम राबविण्यात आली आहे. तसेच तेथील व्यावसायिकांना अन्यत्र हलविण्यात आले आहे. पोल्ट्री व्यावसायिकांना सूचना करण्यात आल्या आहेत. नागरिकांनी घाबरू नये. तसेच अफवांवर विश्वास ठेवू नये. - सुशांत शिंदे, उपजिल्हाधिकारी तथा पालिका प्रशासक

सर्वेक्षण करणे सुरू...रविवारी आणखीन दोन आजारी कावळे दगावले असून, मयत कावळ्यांची संख्या ५३ झाली आहे. या भागात सर्वेक्षण करण्यात येत आहे. तसेच १० किमी परिघातील कुक्कुटपक्ष्यांचे नमुने घेतले जात आहेत. -डॉ. श्रीधर शिंदे, उपायुक्त, जिल्हा पशुसंवर्धन