उदगीरमध्ये राज्य शासनाचा निषेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:25 IST2021-07-07T04:25:33+5:302021-07-07T04:25:33+5:30

उदगीरमध्ये उपजिल्हाधिकारी यांच्यामार्फत शासनास निवेदन देण्यात आले. यावेळी ज्येष्ठ नेते भगवान दादा पाटील तळेगावकर, जिल्हा परिषद अध्यक्ष राहुल केंद्रे, ...

State government protest in Udgir | उदगीरमध्ये राज्य शासनाचा निषेध

उदगीरमध्ये राज्य शासनाचा निषेध

उदगीरमध्ये उपजिल्हाधिकारी यांच्यामार्फत शासनास निवेदन देण्यात आले. यावेळी ज्येष्ठ नेते भगवान दादा पाटील तळेगावकर, जिल्हा परिषद अध्यक्ष राहुल केंद्रे, नगराध्यक्ष बस्वराज बागबंदे, उपनगराध्यक्ष सुधीर भाऊ भोसले, शहराध्यक्ष उदयसिंह ठाकूर, भाजपा ओबीसी मोर्चा प्रदेश सचिव धर्मपाल नादरगे, भाजपा ओबीसी मोर्चा जिल्हाध्यक्ष बापूराव राठोड, अमोल निडवदे, बाळासाहेब पाटोदे, पंडित सुकणीकर, उत्तराताई कलबुर्गे, नगरसेवक गणेश गायकवाड,पाणी पुरवठा सभापती मनोज दादा पुदाले, भाजपा गटनेते बापूराव येलमटे, नगरसेविका अरुणाताई चिमेगावे, शिवकर्णा अंधारे, प्रा. पंडित सूर्यवंशी,नगरसेवक सावन पस्तापुरे, ॲड. दत्ता पाटील, नगरसेवक नागेश अष्टुरे, आनंद बुंदे, अमोल अणकल्ले, अजय पाटील माळेवाडीकर, वीरलाल कांबळे, आनंद भोसले, मधुमती कनशेट्टे, जया काबरा, संतोष बडगे, रवींद्र बेद्रे आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.

Web Title: State government protest in Udgir

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.