शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करण्याच्या मागणीसाठी शिवसेनेचे रास्तारोको आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2018 17:24 IST

लातूर जिल्हा त्वरित दुष्काळग्रस्त जाहीर करावा़ शेतकऱ्यांना हेक्टरी ५९ हजारांची मदत करावी, या प्रमुख मागण्यांसाठी शिवसेनेच्या वतीने निटूर येथे सोमवारी रास्तारोको आंदोलन करण्यात आले़

निटूर (जि. लातूर) : लातूर जिल्हा त्वरित दुष्काळग्रस्त जाहीर करावा़ शेतकऱ्यांना हेक्टरी ५९ हजारांची मदत करावी, या प्रमुख मागण्यांसाठी शिवसेनेच्या वतीने निटूर येथे सोमवारी रास्तारोको आंदोलन करण्यात आले़

शिवसेनेचे जिल्हा सहसंपर्कप्रमुख अभय साळुंके यांच्या नेतृत्वाखाली लातूर- निटूर मार्गावर हे आंदोलन करण्यात आले़ निलंगा तालुक्याची पैसेवारी ५० पैशापेक्षा कमी असताना ती ६१ पैसे दाखविण्यात आली आहे़ ती पैसेवारी कमी करण्यात यावी, अशी मागणी साळुंके यांनी केली़ या आंदोलनात नागनाथ बुडगे, अमर निटूरे, सिध्दू बिरादार, नागनाथ बसवणे, प्रशांत पाटील, शिवाजी सोमवंशी, महेबूब शेख, अमृत कांबळे, गौतम कांबळे, लायक शेख, किशोर मोहिते, प्रसाद बुरकुले, हरिभाऊ सोमवंशी, भगवान करंजे, अंकुश कवडे आदी सहभागी झाले होते़

शासनाची कर्जमाफी फसवी़अभय साळुंके म्हणाले, पालकमंत्री जिल्ह्याची पाणीपातळी वाढल्याचे सांगत आहेत़ परंतु, प्रत्यक्षात पाणी पातळी घटली आहे़ शासनाची कर्जमाफी ही फसवी असून अनेकांचे कर्ज अजूनही जैसे थे आहे़ शेतकऱ्यांना नवीन कर्जही मिळत नाही़ शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी आपले आंदोलन सुरुच राहणार असल्याचे त्यांनी सांगितले़

टॅग्स :Shiv Senaशिवसेनाagitationआंदोलनdroughtदुष्काळ