धन्वंतरी आयुर्वेदिकमध्ये शिवजयंती साजरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 04:30 IST2021-02-23T04:30:04+5:302021-02-23T04:30:04+5:30

अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. दत्तात्रय पाटील होते. यावेळी सामान्य रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. दत्तात्रय पवार, नगरसेवक बबिताताई भोसले, जिजाऊ ब्रिगेडच्या ...

Shiva Jayanti celebration in Dhanvantari Ayurvedic | धन्वंतरी आयुर्वेदिकमध्ये शिवजयंती साजरी

धन्वंतरी आयुर्वेदिकमध्ये शिवजयंती साजरी

अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. दत्तात्रय पाटील होते. यावेळी सामान्य रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. दत्तात्रय पवार, नगरसेवक बबिताताई भोसले, जिजाऊ ब्रिगेडच्या अध्यक्ष अनिता जाधव, वैद्यकीय अधिकारी डाॅ. आश्रुबा जाधव, डॉ. उषा काळे, डॉ. एस.आर. श्रीगिरे, डॉ. नारायण जाधव, डॉ. प्रशांत बिरादार, डॉ. रश्मी चिद्रे, डाॅ. दीपिका भद्रे, डॉ. गुरुराज वरनाळे, डॉ. राखी वरनाळे, डॉ. शीतल घोरबांड उपस्थित होते.

प्रास्ताविक शुभम पिंपळे यांनी, पाहुण्यांचा परिचय मोनेश घुगे यांनी करून दिला. स्वागतगीत अंजली बोचारे व वैशाली कदम यांनी सादर केले. शिवजयंतीनिमित्त वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आली. तसेच आयुष काढा, मास्क वितरण करण्यात आले.

वक्तृत्व स्पर्धेमध्ये प्रथम संध्या दंडाळे, द्वितीय पल्लवी सेदमवार आणि तृतीय मनीष कापडणीस व शिवपूजा मुरशेटवाड हे आले. सोमेश वर्के व शरयू मालोदे यांनी सूत्रसंचालन केले. मनीषा कांबळे यांनी आभार मानले.

Web Title: Shiva Jayanti celebration in Dhanvantari Ayurvedic