केंद्र सरकारच्या धाेरणांविराेधात शिवसेनेचे लातुरात आंदाेलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2020 04:34 IST2020-12-13T04:34:20+5:302020-12-13T04:34:20+5:30
केंद्रामध्ये सरकार सत्तेवर आल्यापासून दिवसेंदिवस गॅस, डिझेल, पेट्राेलची दरवाढ हाेत आहे. परिणामी, शेतकरी, व्यापारी, सामान्य नागरिकांसह वाहनधारक कमालीचे त्रस्त ...

केंद्र सरकारच्या धाेरणांविराेधात शिवसेनेचे लातुरात आंदाेलन
केंद्रामध्ये सरकार सत्तेवर आल्यापासून दिवसेंदिवस गॅस, डिझेल, पेट्राेलची दरवाढ हाेत आहे. परिणामी, शेतकरी, व्यापारी, सामान्य नागरिकांसह वाहनधारक कमालीचे त्रस्त झाले आहेत. केंद्र सरकारच्या धाेरणाविराेधात निषेध नाेंदवत घाेषणा दिल्या. यावेळी जिल्हा प्रमुख नामदेव चाळक, शिवसेना जिल्हा प्रमुख संतोष सोमवंशी, उप-जिल्हा प्रमुख विष्णु साबदे, उप-जिल्हा प्रमुख शंकर रांजणकर, महानगर प्रमुख विष्णु साठे, शहरप्रमुख रमेश माळी, युवासेनेचे जिल्हा युवाधिकारी कुलदीप सुर्यवंशी, नरेश कुलकर्णी, दिलिप सोनकांबळे, योगेश स्वामी, शहर समन्वयक पवन जोशी, सुरज झुंजे-पाटील, शहरसंघटक महादेव कलमुकले, भास्कर माने, राजू कतारे , व्यापारी सेना जिल्हा प्रमुख बस्वराज मंगरूळे, महाराष्ट्र माथाडी व जनरल कामगार सेना जिल्हाध्यक्ष तानाजी करपुरे, कैलास पाटील, शहर संघटक सुधीर केंद्रे, सुनिल फुलारी, उपशहर प्रमुख रोहित दोपारे, शिवराज मुळावकर, किशोर पुलकुर्ते, सुधाकर कुलकर्णी रमेश पतंगे, विभाग प्रमुख युवराज वंजारे, सचिन नाळापुरे, विभाग प्रमुख सोमनाथ जाधव, स्वप्निल भोसले, सदाशिव वाघमारे,एस. आर. चव्हाण, विजय शिंदे, बालाजी कुंभारकर, पुरूषोत्तम कोळपे, राहुल रोडे, लाला पाटील, रघुनाथ बनसोडे, पद्माकर बगाडे, अजय घोणे, नागेश कोळपे, शेख रफीक, कालिदास मेटे, अक्षय चाळक, मुजीबभाई शेख, प्रदीप उपासे आदींची उपस्थिती हाेती.