लग्नसमारंभासाठीच्या सूटस् व शेरवानीमध्ये ६५ टक्क्यांपर्यंत सवलत देण्यात आलेली आहे. तर महिलांच्या सिल्क कुर्त्यावर ६५ टक्के सूट देण्यात आली असून, ५९९ पेक्षाही कमी किमतीत उपलब्ध करून देण्यात आले आहेत. फोर वे लायक्रा लेगिन्स रु. १९५ पेक्षा कमी किमतीत तर ब्रँडेड कुर्ती रु. २५० पेक्षा कमी किंमतीत तुम्हाला घेता येणार आहेत. महिलांमध्ये लोकप्रिय असणारे लाँग टॉप्स रु. १९९ मध्ये देण्यात आलेले आहेत. ब्रँडेड शर्ट्सवर ८० टक्के तर ट्राऊजरवर ६० टक्के सूट देण्यात आलेली आहे. बॉक्सर शॉर्ट्स रु. १४९ पेक्षा कमी किमतीत घेता येणार आहेत. अर्थात यामध्ये सिलाई वर्ल्डचे आर्थिक नुकसान जरी होत असले तरी ग्राहकांचा मात्र फायदा होणार आहे. त्याचे सिलाई वर्ल्डला समाधान आहे. त्यामुळे या संधीचा लाभ घेऊन ग्राहकांनी अधिकाधिक खरेदी करावी, असे आवाहन सिलाई वर्ल्डचे संचालक सागर गुजर यांनी केले आहे. ही ऑफर पाच नंबर चौक, बार्शी रोड, लातूर येेथील शोरूममध्ये आणि भोसले कॉम्प्लेक्स, बीदर रोड, उदगीर येेथील शोरूममध्ये उपलब्ध आहे.
- (वाणिज्य वार्ता)