सिलाई वर्ल्डची गुरुपुष्यामृत ऑफर सुरु
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2020 04:15 IST2020-12-27T04:15:20+5:302020-12-27T04:15:20+5:30
कमी किमतीत तसेच सर्वोत्तम दर्जाचे संपूर्ण फॅमिलीची खरेदीसाठी कपडे सिलाई वर्ल्ड उपलब्ध करून देत आहे. यामध्ये ४४८५ रुपये किंमतीच्या ...

सिलाई वर्ल्डची गुरुपुष्यामृत ऑफर सुरु
कमी किमतीत तसेच सर्वोत्तम दर्जाचे संपूर्ण फॅमिलीची खरेदीसाठी कपडे सिलाई वर्ल्ड उपलब्ध करून देत आहे. यामध्ये ४४८५ रुपये किंमतीच्या ३ सिल्क साड्या प्रत्येकी ४९८ रुपये तर ६५८५ किंमतीच्या ३ डिझाइनर साड्या प्रत्येकी ७३० रुपये, २६८५ किंमतीच्या ३ कुर्ती प्रत्येकी २९८ रुपये, ३१८० किंमतीचे ४ मेन्स शर्ट प्रत्येकी १९९ रुपये, २०८५ किंमतीचे ३ किड्स शर्ट प्रत्येकी २३२ रुपयांना तेही फक्त एकाच्या खरेदीवर मिळणार आहे. महिलांसाठीच नव्हे तर पुरूषांसाठी व लहान मुलांचे कपडे या शुभ लाभ ऑफरमध्ये उपलब्ध करून देण्यात आले आहे. या ऑफरचा लाभ घेण्याचे आवाहन सिलाई वर्ल्डचे संचालक सागर गुजर यांनी केले आहे. ही ऑफर ५ नं. चौक, बार्शी रोड, लातूर आणि भोसले कॉम्प्लेक्स, बीदर रोड, उदगीर येेथील शोरूममध्ये कमी कालावधी साठी सुरु आहे. (वाणिज्य वार्ता)