शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यावरून राज ठाकरे संतप्त, केंद्राला म्हणाले, "दहशतवाद्यांच्या पुढच्या १० पिढ्यांचा थरकाप उडेल असा...’’,   
2
काश्मिरात अतिरेकी हल्ला, २८ ठार; 'टार्गेट किलिंग'मध्ये महाराष्ट्रातील पर्यटकांचाही समावेश
3
अहिल्यानगरमधील चोंडीतील मंत्रिमंडळ बैठक पुढे ढकलली; नवी तारीख कोणती?
4
जम्मू- काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात पुण्यातील दोघे जखमी
5
Todays Horoscope : आज आर्थिक गुंतवणूक विचारपूर्वक करा; जाणून घ्या तुमचे राशीभविष्य
6
वाह रे पठ्ठया...! २२ व्या वर्षीच झाला आयएएस; पुण्याच्या शिवांशचं पहिल्याच प्रयत्नात यश
7
रुपचंदानी कुटुंबीय पहलगाममध्ये सुखरूप; काळजीनं नातेवाईकांचा जीव लागला होता टांगणीला
8
'यूपीएससी'त पुण्याचा अर्चित डोंगरे तिसरा; राज्यातील ९५ विद्यार्थ्यांनी घातली यशाला गवसणी
9
पोप फ्रान्सिस यांच्या निधनामुळे कर्मयोगी जवाहरलाल दर्डा यांच्या पुतळ्याचे अनावरण स्थगित
10
KL राहुलचं एकदम कूल सेलिब्रेशन! मग संजीव गोयंका यांच्या हातात हात दिला; पण... (VIDEO)
11
मत्स्य व्यवसायाला कृषी समकक्ष दर्जा, मंत्रिमंडळाचा निर्णय; मच्छीमारांना ६ हजाराचा लाभ मिळणार
12
भिसेंवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांची होणार चौकशी; महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचा निर्णय
13
एक मंदिर, एक विहीर, एक स्मशान...डॉ. भागवतांच्या संप्रदायाला ही एकता समजली तरी खूप बरे होईल
14
गुलफिशा फातिमाने तुरुंगात खितपत का पडावे?; २ वर्ष उलटली तरी जामीन नाही  
15
महानगरांमध्ये अघोषित पाणीबाणी लागू; तहान भागत नाही?, निमूट पैसे मोजा, टँकर मागवा!
16
अवघ्या ७७ चौरस फुटाच्या घरात राहते युवती; इवल्याशा खोलीनं संपवला जीवनातील संघर्ष
17
आदिवासी भागातून UPSC परीक्षेत यश मिळवणारे पहिलेच युवक; इंटरनेटवरील व्हिडीओद्वारे केला अभ्यास
18
दररोज फक्त ₹7 ची बचत करा अन् दरमहा ₹5000 मिळवा; जाणून घ्या सरकारी योजनेचे फायदे...
19
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; नाव विचारुन झाडल्या गोळ्या, 27 जणांच्या मृत्यूची भीती
20
मराठी मुलीच्या वडिलांना, काकांना दहशतवाद्यांनी नाव विचारून डोळ्यांदेखत गोळ्या घातल्या- एकनाथ शिंदे

सगेसोयरे अध्यादेशासाठी लातुरात मराठा आंदोलकांकडून रास्ता रोको आंदोलन

By आशपाक पठाण | Updated: February 24, 2024 12:51 IST

ज्याच्या कुणबी म्हणून नोंदी सापडल्या आहेत त्यांनाही सुलभ पध्दतीने प्रमाणपत्र द्यावे अशा मागण्याही यावेळी करण्यात आल्या.

लातूर : मराठा समाजास कुणबी प्रमाणपत्र मिळावे यासाठी अधिसुचनेमधील सगेसोयरे याचा अद्यादेश शासनाने काढावा व त्याची अमलबजावणी करावी या मागणीसाठी शनिवारी सकाळी 10.30 वाजेपासून  सकल मराठा समाजाच्या वतीने रस्ता रोको आंदोलन करण्यात आले.

बार्शी रोडवर पाच नंबर चौक, नांदेड रोडवरील गरुड चौकात सकाळी १०.३० ते १ या वेळेत आंदोलन करण्यात येत आहे. २५ फेब्रुवारी रोजी याच वेळेत छत्रपती चौक औसा रोड आणि रेणापूर नाका (अंबाजोगाई रोड) येथे हे आंदोलन होणार आहे.त्यानंतर येणाऱ्या दिवसांत आलटून पालटून याच वेळेत चौकांत हे आंदोलन केले जाईल, असे सांगण्यात आले.

३ मार्चचा रस्ता रोको लातूर शहरातील मुख्य पाचही चौकात केला जाणार आहे.  हैद्राबाद गॅझेट मधील उल्लेखाप्रमाणे मराठवाड्यातील सर्व मराठा समाजास सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावे. ज्याच्या कुणबी म्हणून नोंदी सापडल्या आहेत त्यांनाही सुलभ पध्दतीने प्रमाणपत्र द्यावे अशा मागण्याही यावेळी करण्यात आल्या.

आत्मदहन करण्याचा प्रयत्न...लातूर शहरातील बार्शी रोड वर दुपारी 12. 37 वाजण्याच्या सुमारास एका तरुणाने अंगावर रॉकेल ओतून घेत आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, पोलिसांनी तत्काळ ताब्यात घेत एमआयडीसी पोलीस ठाण्यात नेले.

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणManoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटील