चेरा येथे रक्तदान शिबिराला प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2021 04:25 IST2021-09-16T04:25:38+5:302021-09-16T04:25:38+5:30

जळकोट तालुक्यातील चेरा येथे सलग अकरा वर्षांपासून रक्तदान शिबिर होते. लातूर येथील डॉ. भालचंद्र ब्लड बँकेचे डॉ. गावसाने, जनसंपर्क ...

Response to blood donation camp at Chera | चेरा येथे रक्तदान शिबिराला प्रतिसाद

चेरा येथे रक्तदान शिबिराला प्रतिसाद

जळकोट तालुक्यातील चेरा येथे सलग अकरा वर्षांपासून रक्तदान शिबिर होते. लातूर येथील डॉ. भालचंद्र ब्लड बँकेचे डॉ. गावसाने, जनसंपर्क अधिकारी किशोर पवार, संतोष पाटील, अरुण कासले, हजारे यांच्या नेतृत्वाखालील टीमने रक्त संकलित केले. यावेळी अलंकार मोरे, वैजनाथ माळी, सूरज बगाडे, पंकज कंदरफळे, सोनू कंदरफळे, महेश माने, तानाजी जाधव, धनाजी जाधव, प्रथमेश जोशी, बबन मरेवाड, शिवदास मरेवाड, किरण मरेवाड, वाघमारे माधव, नामदेव माळी, विकास राजगीरवाड, शैलेश पिकले, माने लक्ष्मीकांत, माधव जाधव, मारोती आगलावे, यासीन सय्यद, हसन पठाण, संतोष पवार आदींनी रक्तदान केले. शिबिर यशस्वीतेसाठी गणेश मरेवाड, संदीप मरेवाड, व्यंकटेश माने, पुंडलिक मरेवाड, पद्माकर मोरे, हनुमंत मुळे, मदन माळे, कृष्णा घुमनवाड, पोलीस पाटील, दिलीपराव पाटील, चेअरमन प्रवीण जोशी, संजीव कटके, संजीव मरेवाड, सुधीर चेरेकर, पांडुरंग माने आदींनी पुढाकार घेतला.

Web Title: Response to blood donation camp at Chera