दयानंद विज्ञान महाविद्यालयात सत्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2021 04:21 IST2021-02-09T04:21:52+5:302021-02-09T04:21:52+5:30
लातूर : येथील दयानंद विज्ञान महाविद्यालयातील रसायनशास्त्र विभागातील प्रा.डाॅ. रविंद्र शिंदे यांची स्वारातीम विद्यापीठाअंतर्गत पीएच.डी. संशोधक मार्गदर्शक म्हणून निवड ...

दयानंद विज्ञान महाविद्यालयात सत्कार
लातूर : येथील दयानंद विज्ञान महाविद्यालयातील रसायनशास्त्र विभागातील प्रा.डाॅ. रविंद्र शिंदे यांची स्वारातीम विद्यापीठाअंतर्गत पीएच.डी. संशोधक मार्गदर्शक म्हणून निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला.
यावेळी प्रा. श्वेता लोखंडे, प्रा. श्रुतिका राखे-माहूरकर यांचा परीक्षेतील यशाबद्दल गौरव करण्यात आला. कार्यक्रमास रसायनशास्त्र विभाग प्रमुख डाॅ. युवराज सारणीकर, प्रा. राहुल जाधव, प्रा.बी.डी. कमाले, डाॅ. शाम इबाते, डाॅ. नंदिनी कोरडे, डाॅ. जमन अनुगुलवार, प्रा. राहुल जाधव, डाॅ. श्रेयस माहूरकर, प्रा.बी.डी. कमाले, डाॅ. गजानन बने, डाॅ. रामशेट्टी शेटकार, प्रयोगशाळा सहायक एल.बी. जोशी, महालिंग माळगे, बापू जंगम, शंकर सूर्यवंशी, अर्चना शिंदे, महेश आकनगिरे, माधव मसलगे आदींसह दयानंद विज्ञान महाविद्यालयातील प्राध्यापक, कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती. प्रा.डाॅ. रवींद्र शिंदे यांची पीएच.डी. मार्गदर्शक म्हणून निवड झाल्याने रसायनशास्त्र विभागाच्या वतीने त्यांचा गौरव करण्यात आला.