शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

"मी आणि प्रकाश आंबेडकर एकत्र होतो तेव्हा...";आठवलेंनी जागवल्या आठवणी, ऐक्याची पुन्हा हाक

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2026 14:55 IST

'प्रकाश आंबेडकरांनी पुढाकार घ्यावा, आपण एकत्र येऊ'; रामदास आठवलेंचे रिपब्लिकन ऐक्यासाठी आवाहन

अहमदपूर (जि. लातूर): "समाजाच्या हितासाठी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे स्वप्न साकार करण्यासाठी सर्व रिपब्लिकन गटांनी एकत्र येणे काळाची गरज आहे. यासाठी ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी पुढाकार घ्यावा," असे आवाहन केंद्रीय सामाजिक न्याय व सक्षमीकरण राज्यमंत्री रामदास आठवले यांनी गुरुवारी येथे केले. अहमदपूर येथे आयोजित नागरी सत्कार सोहळ्यात ते बोलत होते.

'उगवता सूर्य' चिन्हाच्या आठवणींना उजाळाआपल्या भाषणात आठवले यांनी जुन्या युतीच्या आठवणींना उजाळा दिला. "मी आणि ॲड. प्रकाश आंबेडकर जेव्हा एकत्र आलो होतो, तेव्हा आमच्या पक्षाला मोठी मान्यता मिळाली होती आणि 'उगवता सूर्य' हे चिन्ह मिळाले होते. आता पुन्हा एकदा समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी मतभेद विसरून एकत्र येणे गरजेचे आहे," असे प्रतिपादन त्यांनी केले. रिपाइं हा केवळ एका समाजाचा नसून सर्व जाती-धर्मांचा पक्ष असल्याचेही त्यांनी यावेळी नमूद केले.

अजित पवारांच्या मृत्यूच्या चौकशीवर भाष्यराष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्या विमान अपघाताबाबत बोलताना आठवले म्हणाले की, "या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी यासाठी मुख्यमंत्र्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना पत्र पाठविले आहे. केंद्र सरकार यावर लक्ष ठेवून असून लवकरच या अपघातामागचे सत्य समोर येईल."

दिग्गजांची उपस्थितीया सत्कार सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी माजी राज्यमंत्री बाळासाहेब जाधव होते. कार्यक्रमाला रिपाइं (आठवले गट) चे पदाधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

English
हिंदी सारांश
Web Title : Athawale recalls Ambedkar, calls for unity, 'rising sun' revival.

Web Summary : Ramdas Athawale urges Republican factions, led by Prakash Ambedkar, to unite for society's benefit, recalling their 'rising sun' symbol. He addressed Ajit Pawar's plane incident, assuring investigation. The event was attended by Balasaheb Jadhav and RPI members.
टॅग्स :Prakash Ambedkarप्रकाश आंबेडकरRamdas Athawaleरामदास आठवलेVanchit Bahujan Aaghadiवंचित बहुजन आघाडी