पावसामुळे पिकांना जीवदान; पेरण्या ८५ टक्क्यांवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:22 IST2021-07-14T04:22:47+5:302021-07-14T04:22:47+5:30

आतापर्यंत २८८ मि.मी. पाऊस लातूर २६४, औसा २८३.२, अहमदपूर ३०४.४, निलंगा २५२.२, उदगीर ३६१.२, चाकूर २८४.१, रेणापूर २७९.७, देवणी ...

Rains save crops; Sowing at 85% | पावसामुळे पिकांना जीवदान; पेरण्या ८५ टक्क्यांवर

पावसामुळे पिकांना जीवदान; पेरण्या ८५ टक्क्यांवर

आतापर्यंत २८८ मि.मी. पाऊस

लातूर २६४, औसा २८३.२, अहमदपूर ३०४.४, निलंगा २५२.२, उदगीर ३६१.२, चाकूर २८४.१, रेणापूर २७९.७, देवणी २६८.२, शिरूर अनंतपाळ २५१.२, जळकोट ३७४.३ मि.मी. पाऊस झाला आहे, तर जिल्ह्यात सरासरी आतापर्यंत २८८.२ मि.मी. पाऊस झाला आहे. भिज पाऊस पडल्याने पिके जोमात आली आहेत.

तालुकानिहाय झालेला पेरा

लातूर ५४ हजार ६८८, औसा ८३ हजार २३२, अहमदपूर ६१ हजार ९११, निलंगा ७० हजार ३७६, शिरूर अनंतपाळ २२ हजार ४५८, उदगीर ५५ हजार ५५२, चाकूर ५३ हजार १५१, रेणापूर ४० हजार २५७, देवणी ३३ हजार ५२, जळकोट २७ हजार ३९१ हेक्टरवर पेरा झाला आहे. जिल्ह्यात ५ लाख ४ हजार १९८ हेक्टरवर पेरणी झाली असून, त्याची टक्केवारी ८५ आहे.

Web Title: Rains save crops; Sowing at 85%

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.