विद्यार्थी काँग्रेस, एनएसयूआयच्या वतीने निदर्शने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2021 04:14 IST2021-07-21T04:14:46+5:302021-07-21T04:14:46+5:30
यावेळी तालुका काँग्रेस अध्यक्ष सुभाष घोडके, विद्यार्थी काँग्रेस जिल्हाध्यक्ष शरद देशमुख, ज्ञानेश्वर भिसे, विद्यार्थी काँग्रेस तालुका अध्यक्ष ...

विद्यार्थी काँग्रेस, एनएसयूआयच्या वतीने निदर्शने
यावेळी तालुका काँग्रेस अध्यक्ष सुभाष घोडके, विद्यार्थी काँग्रेस जिल्हाध्यक्ष शरद देशमुख, ज्ञानेश्वर भिसे, विद्यार्थी काँग्रेस तालुका अध्यक्ष सौरभ भिसे, माजी उपसरपंच गणेश भिसे, सत्यनारायण पाटील खाडगावकर, अमोल भिसे, पवन बनसोडे, उमेश भिसे, अभिजित भिसे, धीरज चव्हाण, प्रदीप सरवदे, तानाजी भोसले, शिवाजी कदम, तेजस भिसे, महेश पवार, गणेश कदम, आकाश शिंदे, किरण भिसे, किशोर मगर, सूरज मगर, वैभव फावडे आदींसह पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.
दरवाढ तत्काळ मागे घ्यावी...
पेट्रोल, डिझेल आणि घरगुती गॅस सिलिंडरची दरवाढ सुरूच आहे. कोरोनामुळे सर्वसामान्यांचे आर्थिक नुकसान झाले आहे. त्यामुळे केंद्र शासनाने दरवाढ तत्काळ मागे घेऊन सर्वसामान्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी एनएसयूआयचे जिल्हाध्यक्ष शरद देशमुख यांनी केली.