चुलीवर स्वयंपाक करून गॅस दरवाढीचा निषेध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2021 04:15 IST2021-07-15T04:15:30+5:302021-07-15T04:15:30+5:30
वाढती महागाई व इंधन दरवाढीच्या विरोधात अनोख्या पद्धतीने हे आंदोलन करण्यात आले. यावेळी केंद्र सरकारच्या धोरणांचा निषेध करण्यात येऊन ...

चुलीवर स्वयंपाक करून गॅस दरवाढीचा निषेध
वाढती महागाई व इंधन दरवाढीच्या विरोधात अनोख्या पद्धतीने हे आंदोलन करण्यात आले. यावेळी केंद्र सरकारच्या धोरणांचा निषेध करण्यात येऊन महागाई व इंधन दरवाढ कमी करावी, अशी मागणी तहसीलदारांकडे निवेदनाद्वारे तालुका महिला काँग्रेसच्यावतीने करण्यात आली.
आंदोलनात महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा सुनीताताई आरळीकर, रेणापूर तालुकाध्यक्षा पूजा इगे, रेणा कारखान्याच्या संचालिका वैशाली माने, माजी संचालिका इंदुबाई इगे, सीमा क्षीरसागर, सविता पवार, रुक्मिणी इंगळे, चंद्रकला आडसकर, रत्नमाला वाघमारे, शिवनंदा आडे, छायाबाई नारायणकर, भागीरथी पोटे, चंद्रकला जाधव, अनिता कवडे, माया वाघमोडे, सावित्राबाई माळे, मैनाबाई कांबळे, मंगल माळगे, जया इंदापुरे, सुनीता भोसले, वत्सलाबाई भालेकर, शारदा वाघमारे, स्वाती इगे, माया मुद्देवाड, सुरेखा खोडके, जिजाबाई वाघमारे, अनिता शिंदे, गयाबाई लोकरे यांच्यासह काँग्रेसचे तालुकाध्यक्ष ॲड. प्रमोद जाधव, शहराध्यक्ष मतीनअली सय्यद, संगांयो समितीचे अध्यक्ष गोविंद पाटील, नगरपंचायतीचे गटनेते पद्म पाटील, नगरसेवक अनिल पवार, भूषण पनुरे, माजी सभापती प्रदीप राठोड, अजय चक्रे, पंडित माने, प्रेमनाथ मोटेगावकर, सचिन इगे, प्रदीप काळे, मनोहर व्यवहारे, पाशामियाँ शेख, पुंडलिक इगे, उत्तम झ्गे आदी सहभागी होते.