दोन तास वीजपुरठा बंद झाल्याने समस्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2020 04:59 IST2020-12-04T04:59:01+5:302020-12-04T04:59:01+5:30

... नळेगावला ग्रामीण रुग्णालय उभारावे चाकूर : तालुक्यातील नळेगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे रुपांतर ग्रामीण रुग्णालयात करण्यात यावे, अशी ...

Problems with two hours power outage | दोन तास वीजपुरठा बंद झाल्याने समस्या

दोन तास वीजपुरठा बंद झाल्याने समस्या

...

नळेगावला ग्रामीण रुग्णालय उभारावे

चाकूर : तालुक्यातील नळेगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे रुपांतर ग्रामीण रुग्णालयात करण्यात यावे, अशी मागणी सातत्याने होत आहे. परंतु, याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. ग्रामीण रुग्णालयाचा प्रस्तावही पाठविण्यात आला आहे. गंभीर आजारावर तसेच अपघातातील गंभीर जखमींना उपचारासाठी सातत्याने लातूरला पाठवावे लागत आहे. येथे ग्रामीण रुग्णालय निर्माण करुन आरोग्य सेवा वाढवाव्यात अशी मागणी होत आहे.

...

धुळीने पिकांना फटका

निलंगा : लांबोटा ते तोगरी रस्त्याचे काम सुरु आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात धूळ उडत आहे. त्याचा वाहनधारकांना त्रास सहन करावा लागत आहे. तसेच पिकांनाही त्याचा फटका बसत असल्याचे शेतक-यांनी सांगितले.

...

Web Title: Problems with two hours power outage