जवळग्यात रामलिंगेश्वर ग्रामस्वराज्यची सत्ता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2021 04:20 IST2021-01-20T04:20:39+5:302021-01-20T04:20:39+5:30

या निवडणुकीत हनुमंत बिरादार, साधना पाटील, ओमकार बोडके, अनुसया पाटील, भगवान बिरादार, सुनिता मुळे, माधव तल्लेवाड, सविता बिरादार, मासुलदार ...

The power of the nearby Ramalingeshwar Gramswarajya | जवळग्यात रामलिंगेश्वर ग्रामस्वराज्यची सत्ता

जवळग्यात रामलिंगेश्वर ग्रामस्वराज्यची सत्ता

या निवडणुकीत हनुमंत बिरादार, साधना पाटील, ओमकार बोडके, अनुसया पाटील, भगवान बिरादार, सुनिता मुळे, माधव तल्लेवाड, सविता बिरादार, मासुलदार रुखियाबी चाँदसाब, सुमित सोनकांबळे, कुशा पाटोळे, सय्यद शाहदा युसूफ, रंजना चिलमिले, अर्चना बोडके, श्रीधर पाटील हे विजयी झाले आहेत. पॅनलच्या विजयासाठी देवणी तालुका काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष माजी सरपंच प्राचार्य रामलिंग मुळे, जिल्हा परिषद सदस्य प्रशांत पाटील, माजी सरपंच वामनराव पाटील, ब्रह्मानंद रेड्डी, सुनील मुळे, अशोक पाटील, ईश्‍वर बिरादार, धनराज पाटील, अनिल पाटील, निजाम शेख, विलास बोडके, लहु बोडके, विवेक पाटील, श्रीरंग बालुरे, रमेश बोडके, संभाजी संगशेठ, कुमार सोनकांबळे, घुडूसाब महाळंग्रे, व्यंकटराव पाटील, सुभाष चिलमिले, रमेश येडेले, किशन पाटोळे, मुरलीधर बोडके, किशनराव वळसंगे, शेषेराव पाटील, सचिन गुणाले, संजीव बिरादार, शिवाजी बिरादार, संजीव रेड्डी, सूरजकुमा मुळे आदींनी परिश्रम घेतले.

Web Title: The power of the nearby Ramalingeshwar Gramswarajya

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.