नागतीर्थवाडी येथे १२१ वडाच्या झाडांची लागवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2021 04:14 IST2021-06-27T04:14:16+5:302021-06-27T04:14:16+5:30
यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी संतोष जोशी, उपविभागीय अधिकारी विकास माने, जिल्हा परिषद सदस्य रामचंद्र तिरुके, शिवशिवे, भगवान पाटील तळेगावकर, ...

नागतीर्थवाडी येथे १२१ वडाच्या झाडांची लागवड
यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी संतोष जोशी, उपविभागीय अधिकारी विकास माने, जिल्हा परिषद सदस्य रामचंद्र तिरुके, शिवशिवे, भगवान पाटील तळेगावकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी उदयसिंह साळुंके, तहसीलदार सुरेश घोळवे, गटविकास अधिकारी मनोज राऊत, पोलीस निरीक्षक सी. एस. कामठेवाड, नायब तहसीलदार तरंगे, पीएसआय अमोल गुंडे, महिला प्रकल्प अधिकारी दुरूगकर, विस्तार अधिकारी राजकुमार आलापुरे, ग्रामसेवक श्रीकांत पताळे, तलाठी अनिता निंनगुळे यांनी आपल्या सौभाग्यवतीच्या नावे वडाचे झाड लावले.
यावेळी सहायक गटविकास अधिकारी अच्युत पाटील, मंडळ अधिकारी उद्धव जाधव, सुग्रीव राजे, कृषी अधिकारी केदासे, विस्तार अधिकारी मस्के, अमोल गायकवाड, गणेश गोपनवाड, कांबळे, ग्रामसेवक म्हेत्रे, पांढरे, नरसिंग गुरुडे, भामाबाई कासले, वर्षाराणी येलमटे, कमलबाई रामसने, माजी सरपंच तुकाराम पाटील, तुकाराम येलमटे, तुळशीराम गुणाले, राजीव गुणाले, नरसिंग रामसने, योगेश कासले, ज्ञानेश्वर कोंबडे आदी उपस्थित होते.
यशस्वीतेसाठी उपसरपंच विष्णुदास गुणाले, ग्रामसेवक श्रीकांत पताळे, राज गुणाले यांनी परिश्रम घेतले.