शिरूर अनंतपाळ येथील भोजराजनगर भागातील राज्यमार्गालगत असलेल्या दत्ता देवशटवार यांच्या घराचे कुलूप तोडून भर दिवसा धाडसी चोरी करण्यात आली. यावेळी चोरट्यांनी त्यांच्या घरातील कपाटात असलेले सोन्याचे दागीने तसेच रोख ३२ हजार असा ३ लाख ३७ हजार २०० रूपयाचा ...
राज्य सरकारने शैक्षणिकदृष्ट्या मागासलेल्या मराठवाड्याचा अनुशेष भरून काढण्यासाठी विविध संस्थांच्या स्थापनेची घोषणा केली. यातील महाराष्ट्र राष्ट्रीय विधि विद्यापीठ मार्गी लागले आहे. ...
किल्लारी येथील एकाने आपल्या पत्नीची घरी गळा आवळून हत्या केल्याची घटना दुपारी उघडकीस आली. दरम्यान, या घटनेनंतर आरोपी पतीने किल्लारी पोलीस ठाण्यात आत्मसमर्पण केले. ...
लातूर-निलंगा रस्त्यावर शुक्रवारी रात्री ११़५० वाजता एस़टी़ व ट्रकचा अपघात झाला़ यात तिघेजण जागीच ठार झाले असून, ८ जण गंभीर जखमी आहेत. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. ...
औसा तालुक्यातील उजनी येथून जाणाºया राष्ट्रीय महामार्गाच्या मावेजाप्रकरणी निर्णय विरोधात गेल्याने नारायण आप्पाराव देशमुख (४२, रा. उजनी, ता. औसा) या शेतकºयाने उपविभागीय कार्यालयात विषप्राशन केले. ...
लातूर : सीबीआयच्या विशेष न्यायालयाचे न्यायाधीश ब्रिजगोपाल हरिकिशन लोया यांच्या मृत्यूची नि:पक्षपातीपणे चौकशी करावी, असा ठराव लातूर जिल्हा वकील मंडळाने शुक्रवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत मंजूर केला. ...