लाईव्ह न्यूज :

Latur (Marathi News)

खास आपल्यासाठी
शेतक-यांसंदर्भात शासनाकडून चुकीचे धोरण राबविले जात असल्याने मुख्यमंत्र्यांविरोधात शेतकरी संघटनेची पोलिसांत तक्रार - Marathi News | Complaint against the Chief Minister, the farmers' union, due to wrong policies being implemented by the government regarding farmers. | Latest latur News at Lokmat.com

लातुर :शेतक-यांसंदर्भात शासनाकडून चुकीचे धोरण राबविले जात असल्याने मुख्यमंत्र्यांविरोधात शेतकरी संघटनेची पोलिसांत तक्रार

लातूर : शेतक-यांसंदर्भात शासनाकडून चुकीचे धोरण राबविले जात असल्याने शेतकरी आत्महत्या करीत आहेत. ...

शेतकरी आत्महत्या सत्र सुरूच ; मराठवाड्यात एकाच दिवसात चार तरुण शेतक-यांनी संपवली जीवनयात्रा - Marathi News | Farmers begin suicide session; Four young farmers ended their life in Marathwada in one day | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :शेतकरी आत्महत्या सत्र सुरूच ; मराठवाड्यात एकाच दिवसात चार तरुण शेतक-यांनी संपवली जीवनयात्रा

शेतकरी कर्जमाफी मिळण्यास नुकतीच सुरुवात झाली आहे.मात्र, तरीही शेतक-यांच्या आत्महत्यांचे सत्र काही थांबले नसून आज मराठवाड्यातील चार वेगवेगळ्या जिल्ह्यातील तरुण शेतक-यांनी कर्जापायी आपली जीवनयात्रा संपवली.  ...

बाईकस्वारास दिली साईड : बस कोसळली पुलाखाली, दोन ठार    - Marathi News | BikeSharas Dile Side: Bus collapsed under bridge, two killed | Latest latur News at Lokmat.com

लातुर :बाईकस्वारास दिली साईड : बस कोसळली पुलाखाली, दोन ठार   

औराद कडून उदगीरकडे येणारी कर्नाटक आगाराची बस (क्र. केए. 38 एफ 538) शेल्हाळजवळ पुलावरून खाली कोसळली. यात दोन जणांचा मृत्यू झाला असून ४० जन जखमी झाले आहेत. ...

पाकिस्तानच्या तुरुंगातील पतीला सोडवा - Marathi News | Resolve the husband in Pakistan jail | Latest latur News at Lokmat.com

लातुर :पाकिस्तानच्या तुरुंगातील पतीला सोडवा

गेल्या २० वर्षांपासून पाकिस्तानच्या तुरुंगात छळ सोसणाºया माझ्या पतीला सोडवा, असा आर्त टाहोे फोडत जम्मू-काश्मीरमधील विष्णूदेवींनी लातुरात आपल्या व्यथा मांडल्या. ...

वृत्तवाहिनीच्या पत्रकारास शिवीगाळ केल्याच्या तक्रारीवरून पाशा पटेल यांच्याविरोधात गुन्हा दाखल - Marathi News | An FIR has been filed against Pasha Patel on the complaint of a TV channel journalist | Latest latur News at Lokmat.com

लातुर :वृत्तवाहिनीच्या पत्रकारास शिवीगाळ केल्याच्या तक्रारीवरून पाशा पटेल यांच्याविरोधात गुन्हा दाखल

वृत्तवाहिनीच्या पत्रकारास शिवीगाळ केल्याच्या तक्रारीवरून राज्य कृषिमूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांच्याविरोधात रविवारी गुन्हा दाखल करण्यात आला. ...

पाशा पटेल यांनी शिवीगाळ केल्याची पत्रकाराची जिल्हाधिका-यांकडे  तक्रार - Marathi News | Report to the District Collector - Pasha Patel | Latest latur News at Lokmat.com

लातुर :पाशा पटेल यांनी शिवीगाळ केल्याची पत्रकाराची जिल्हाधिका-यांकडे  तक्रार

राज्य कृषिमूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी वृत्तवाहिनीच्या एका पत्रकारास शिवीगाळ केल्याची तक्रार शनिवारी जिल्हाधिका-यांकडे करण्यात आली आहे़ ...

वाटमारी करणा-या तिघांना न्यायालयाने सुनावली तीन दिवसांची पोलीस कोठडी - Marathi News | Three-day police closure court awarded to three victims | Latest latur News at Lokmat.com

लातुर :वाटमारी करणा-या तिघांना न्यायालयाने सुनावली तीन दिवसांची पोलीस कोठडी

चाकूर तालुक्यातील आष्टामोड ते आष्टा या मार्गावर १० सप्टेंबर रोजी रात्री साडे दहाच्या  सुमारास हसन जमीर शेख (२०), अमजद गफूर पटेल (२१), आणि शिवाजी भागवत (२८) या तिघांनी सुशिल फिर्यादी सुशील रामराव खराटे या दुचाकीस्वाराला अडवून मारहाण केली. ...

उकाड्याने हैराण झालेल्या लातूरकरांना दिलासा; रेणापूरमध्ये विक्रमी १६० मिमी पावसाची नोंद - Marathi News | Relief for the Laturas who have been harassed; Record 160 mm rainfall in Renapur | Latest latur News at Lokmat.com

लातुर :उकाड्याने हैराण झालेल्या लातूरकरांना दिलासा; रेणापूरमध्ये विक्रमी १६० मिमी पावसाची नोंद

उकाड्याने हैराण झालेल्या लातूरकरांना चांगलाच दिलासा मिळाला आहे. ...

लिंगायत समाजाचा एल्गार; लातूरमध्ये धर्म मान्यतेसाठी समाज एकवटला - Marathi News |  Lingayat Samaj's Elgar; The society has assembled for the approval of religion in Latur | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :लिंगायत समाजाचा एल्गार; लातूरमध्ये धर्म मान्यतेसाठी समाज एकवटला

लिंगायत धर्माला संवैधानिक मान्यता व अल्पसंख्याक दर्जा मिळावा, या प्रमुख मागणीसाठी राष्ट्रसंत डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराज यांच्या नेतृत्वाखाली रविवारी लातुरात महामोर्चा काढण्यात आला. ...