सकल मराठा समाजाच्या वतीने लातूर-सोलापूर महामार्गावरील शिवली मोडवर मराठा आरक्षण व तालुक्यातील दोन आत्महत्या ग्रस्त कुटुंबाला २५ लाखाची आर्थिक मदत देण्यात यावी, या मागणीसाठी दोन तास रास्ता रोको आंदोलन करण्यात आले़ ...
सततची नापिकी, आरक्षण व सवलती नसल्यामुळे मुलींच्या शिक्षणासाठी होणारा खर्च अन् कर्जाला कंटाळून औसा तालुक्यातील सेलू येथील नवनाथ निवृत्ती माने या तरूण शेतकऱ्याने शेतात गळफास घेतला. ...