खोटा धनादेश दिल्याप्रकरणी एकास सहा महिने सश्रम कारावास व नुकसान भरपाईपोटी ६० हजार रूपये न दिल्यास तीन महिने कारावासाची शिक्षा लातूरच्या प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एम.सी.शेख यांनी सुनावली आहे़ ...
गुरा-ढोरांसह गेल्या अनेक दिवसांपासून उपोषणाला बसलेल्या गुणवंत म्हेत्रे कुटुंबातील तिघांवर शासकीय कामात अडथळा केल्याचा गुन्हा एमआयडीसी पोलिसात बुधवारी नोंद करण्यात आला. ...
सतत दुष्काळाला सामोरे जाणाऱ्या मराठवाड्यात इतर नद्यांच्या खोऱ्यातील पाणी वळविण्यासाठी प्रस्तावित नदी जोड प्रकल्पाच्या दिशेने अखेर एक पाऊल पुढे पडले आहे. ...
ठेवीदारांना त्यांच्या ठेवीवर १८ टक्के परतावा देतो म्हणून लाखो रुपये भरुन घेत शुभमंगल मल्टीस्टेटच्या औसा शाखेने तालुक्यातील ठेवीदारांना लाखो रुपयांना गंडविले ...
मुस्लिम समाजाला आरक्षण, शिक्षण आणि संरक्षण देण्यात यावे. तसेच सच्चर आयोगाची अंमलबजावणी करण्यात यावी, या प्रमुख मागणीसाठी निलंगा येथे सोमवारी शिवाजी चौकात रास्ता रोको करून जेलभरो आंदोलन करण्यात आले. ...