जळकोट तालुक्यातील मंगरुळ येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत खिचडीतून विषबाधा झालेल्या १४१ पैकी सहा विद्यार्थ्यांची प्रकृती खालावल्याने त्यांना गुरुवारी उदगीरच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले ...
तालूक्यातील घनसरगाव येथे पति-पत्नी ने बुधवारी (दि. ४) रात्री ११ वाजेच्या सुमारास आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली. ...
लातुर येथील स्टेप बाय स्टेपचे संचालक अविनाश चव्हाण यांची हत्या करण्यासाठी वापरण्यात आलेले पिस्टल (गावठी कट्टा) हे केज शहरातील युवकांने मारेकर्यास पुरवल्याचे तपासात निष्पन्न झाले. ...
महाराष्ट्रातील पहिला रेल्वे बोगी निर्मितीचा कारखाना आणण्यासाठी महाराष्ट्राचा उद्योगमंत्री म्हणून मी प्रयत्न केले. या कारखान्यात स्थानिक तरुणांना प्राधान्य देण्यासाठी भरती परीक्षा लातुरात झाली पाहिजे ...
शिक्षणाच्या लातूर पॅटर्नमुळे येथील कोचिंग क्लासेसची उलाढाल कोट्यवधी रुपयांवर गेली आहे. त्यातून निर्माण झालेल्या व्यावसायिक स्पर्धेतून कोचिंग क्लास संचालकाची हत्या झाल्याचे स्पष्ट झाले आहे ...