सर्वाधिक वृक्षसंवर्धन करणाऱ्या ग्रामपंचायतीस जिल्हा परिषदेच्या वतीने दहा लाखांचा निधी देणार असल्याचे जिल्हा परिषद उपाध्यक्ष रामचंद्र तिरुके यांनी जाहीर केले़ ...
एप्रिल ते आॅक्टोबर २०१७ या कालावधीत अतिवृष्टी व अवेळी पावसामुळे झालेल्या शेतपिकाच्या नुकसानीपोटी शेतकऱ्यांना मदत देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. ...
शेतकरी, स्थानिक मच्छिमारांचे विविध प्रश्न सोडवावेत, अशा मागण्यांसाठी उदगीर तालुक्यातील हाळी हंडरगुळी येथे शिवसेनेच्या वतीने आज रास्तारोको आंदोलन करण्यात आले़ ...
लातूर जिल्ह्यातील दीपक कोनाळे याने आफ्रिकेतील सर्वोच्च शिखर ‘किलीमांजारो’ यशस्वीरित्या सर केले़ त्याने ४ जुलै रोजी पहाटे या शिखरावर भारताचा ३.६० मीटर उंची आणि ६.८० मीटर रूंदीचा तिरंगा ध्वज फडकावला. ...
शहराच्या मध्यवस्तीतील लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची तिजोरी गॅस कटरच्या सहाय्याने फोडून त्यातील १७ लाख १३ हजार ३९० रुपये चोरट्यांनी पळविल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली. ...