लाईव्ह न्यूज :

Latur (Marathi News)

खास आपल्यासाठी
लातूरमध्ये आरटीओची २० दिवसात ३३४ वाहनांवर कारवाई; २१ लाखांचा दंड केला वसूल - Marathi News | Latur RTO takes Action on 334 vehicles in 20 days | Latest latur News at Lokmat.com

लातुर :लातूरमध्ये आरटीओची २० दिवसात ३३४ वाहनांवर कारवाई; २१ लाखांचा दंड केला वसूल

अवैद्य प्रवासी वाहतूक, ओव्हरलोड रोखण्यासाठी प्रादेशिक परिवहन विभागाने जुलैच्या पहिल्या दिवसापासूनच कारवाई मोहिम हाती घेतली़ आहे. ...

मराठा क्रांती मोर्चाची ‘क्रांतीदिनी’ बंदची हाक - Marathi News | Revolutionary call of 'Maratha Kranti Morcha' Kranti Dini | Latest latur News at Lokmat.com

लातुर :मराठा क्रांती मोर्चाची ‘क्रांतीदिनी’ बंदची हाक

 लातूर : मराठा क्रांती मोर्चाची लढाई आरक्षण मिळेपर्यंत सुरूच राहणार आहे. ९ आॅगस्ट रोजी ‘क्रांती दिनी’ महाराष्ट्र बंद करण्याचे ठरले आहे. राज्यातील मराठा क्रांती मोर्चाच्या सर्व जिल्हा समन्वयकांशी संपर्क साधून यावर शिक्कामोर्तब होईल, असा निर्णय रविवारी ...

...आता होणार पीक पेऱ्याची अचूक नोंद; पाशा पटेल यांची माहिती - Marathi News | ... the correct report of the crop will be done now; Pasha Patel's info | Latest latur News at Lokmat.com

लातुर :...आता होणार पीक पेऱ्याची अचूक नोंद; पाशा पटेल यांची माहिती

पीक पेऱ्याचे अचुक संकलन करण्यासाठी कृषी विभागाने अधिसूचना जारी केली आहे, अशी माहिती राज्य कृषी मुल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी दिली. ...

पीकविमा भरण्यास अडचण; शेतकऱ्यांनी घातला बँक अधिकाऱ्यांना घेराव - Marathi News | Trouble filling crop insurance; The encroachment of the bank officials laid by the farmers | Latest latur News at Lokmat.com

लातुर :पीकविमा भरण्यास अडचण; शेतकऱ्यांनी घातला बँक अधिकाऱ्यांना घेराव

आठ दिवसांपासून इंटरनेट बंद असल्याने शेतकरी वारंवार हेलपाटे मारत होत़ त्यामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी आज सकाळी बँकेच्या अधिकाऱ्यांना घेराव घातला़ ...

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी रेणापुरात कडकडीत बंद - Marathi News | agitation in Renapur For the demand of Maratha reservation | Latest latur News at Lokmat.com

लातुर :मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी रेणापुरात कडकडीत बंद

मराठा समाजाच्या आरक्षणासाठी परळी वैजनाथ येथील तहसील कार्यालयासमोर सुरु असलेल्या ठिय्या आंदोलनास पाठिंबा म्हणून शहरातील मराठा समाज बांधवांच्या वतीने शनिवारी शहर कडकडीत बंद ठेवण्यात आले़ ...

औस्यात मराठा आरक्षणासाठी सरकारला वाहिली श्रद्धांजली - Marathi News | Tribute to the government for Maratha reservation in Ausa | Latest latur News at Lokmat.com

लातुर :औस्यात मराठा आरक्षणासाठी सरकारला वाहिली श्रद्धांजली

मराठा समाजाच्या आरक्षणासाठी मराठा क्रांती ठोक मोर्चा व समाज बांधवाच्या वतीने औसा टी- पॉर्इंट येथे आज सकाळी दोन तास रास्तारोको आंदोलन करण्यात आले़ ...

२०१६ मध्ये झाले नुकसान; २०१८ मध्ये दिले अनुदान - Marathi News | Losses in 2016; Grants given in 2018 | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :२०१६ मध्ये झाले नुकसान; २०१८ मध्ये दिले अनुदान

दोन वर्षांपूर्वी अतिवृष्टी व अवकाळी पावसामुळे पिकांचे आणि पुरामुळे झालेल्या नुकसानीच्या भरपाईसाठी शासनाने १९ जुलै रोजी अनुदान जाहीर केले. ...

अहमदपूरच्या उपनगराध्यक्षावर अविश्वास प्रस्ताव दाखल - Marathi News | File a non-confidence motion on the sub mayor of Ahmadpur | Latest latur News at Lokmat.com

लातुर :अहमदपूरच्या उपनगराध्यक्षावर अविश्वास प्रस्ताव दाखल

अहमदपूर नगर पालिकेतील दोन सभापती व चार सदस्यांनी आपल्या पदाचे राजीनामे देऊन जिल्ह्यात खळबळ उडविली ...

महा- ई- सेवा केंद्र, आपले सरकारचे सर्व्हर डाऊन - Marathi News | Maha-e-Services Center, your government's server down | Latest latur News at Lokmat.com

लातुर :महा- ई- सेवा केंद्र, आपले सरकारचे सर्व्हर डाऊन

पीकविमा भरण्यासाठी अवघे तीन दिवस शिल्लक आहेत़ दरम्यान, महा- ई- सेवा केंद्र आणि आपले सरकारचे दोन दिवसांपासून सर्व्हर डाऊन झाल्याने शेतकऱ्यांना पीकविमा भरता येईनासा झाला आहे ...