लाईव्ह न्यूज :

Latur (Marathi News)

खास आपल्यासाठी
महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवर वाहनांची तपासणी, प्रत्येक वाहनांचे व्हीडिओ चित्रीकरण - Marathi News | Inspection of vehicles at Maharashtra-Karnataka border, video recording of each vehicle | Latest latur News at Lokmat.com

लातुर :महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवर वाहनांची तपासणी, प्रत्येक वाहनांचे व्हीडिओ चित्रीकरण

महाराष्ट्र आणि कर्नाटक प्रशासनाच्या वतीने औराद येथे चेक पाेस्टची स्थापना करण्यात आली असून, येथे २४ तास वाहनांची तपासणी केली जात आहे. दरम्यान, ये-जा करणाऱ्या सीसीटीव्हीची नजर असून, व्हीडिओ चित्रीकरणही केले जात आहे. ...

लातूरात पाणी टंचाईची तीव्रता वाढली; पाच मध्यम प्रकल्पांमध्ये केवळ ७ टक्के जलसाठा - Marathi News | Water scarcity worsens in Latur; Only 7 percent water storage in five medium projects | Latest latur News at Lokmat.com

लातुर :लातूरात पाणी टंचाईची तीव्रता वाढली; पाच मध्यम प्रकल्पांमध्ये केवळ ७ टक्के जलसाठा

पाणीपातळीत झपाट्याने घट होत असल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण  ...

धक्कादायक! उदगीरात जलतरण तलावात पोहण्यासाठी गेलेल्या मुलाचा मृत्यू - Marathi News | Shocking! Boy dies after going swimming in swimming pool in Udgir | Latest latur News at Lokmat.com

लातुर :धक्कादायक! उदगीरात जलतरण तलावात पोहण्यासाठी गेलेल्या मुलाचा मृत्यू

उदगीर शहरातील स्विमिंगपुलमधील घटना ...

अर्जित रजेचे बील काढण्यासाठी लाच, वरिष्ठ सहाय्यकास रंगेहाथ पकडले - Marathi News | Bribe, senior assistant caught red-handed to withdraw earned leave bills | Latest latur News at Lokmat.com

लातुर :अर्जित रजेचे बील काढण्यासाठी लाच, वरिष्ठ सहाय्यकास रंगेहाथ पकडले

ॲन्टी करप्शनची कारवाई : पंचासमक्ष स्विकारली लाचेची रक्कम ...

विद्युत तारेचा स्पर्श झाल्याने युवकाचा मृत्यू - Marathi News | Youth dies due to contact with electric wire | Latest latur News at Lokmat.com

लातुर :विद्युत तारेचा स्पर्श झाल्याने युवकाचा मृत्यू

टँकरमधील शिल्लक पाणी गेला होता बघायला ...

बोअरवेलच्या खड्ड्यात काम करताना माती कोसळली; ढिगाऱ्याखाली गुदमरून दोघांचा मृत्यू - Marathi News | Two died due to suffocation under mud pile while working on borewell | Latest latur News at Lokmat.com

लातुर :बोअरवेलच्या खड्ड्यात काम करताना माती कोसळली; ढिगाऱ्याखाली गुदमरून दोघांचा मृत्यू

निलंगा तालुक्यातील वाजंरवाडा शिवारातील घटना ...

दुचाकीला भरधाव वाहनाने उडवले; तरुण जागीच ठार - Marathi News | The bike was blown away by a speeding vehicle; The youth was killed on the spot | Latest latur News at Lokmat.com

लातुर :दुचाकीला भरधाव वाहनाने उडवले; तरुण जागीच ठार

उदगीरातील बिदर मार्गावरील घटना ...

कामगारांनी मुदत नाकारली; बैठक निष्फळ! बाजार समिती, हमाल- मापाडींचा संप सुरुच - Marathi News | Workers reject deadline; Meeting fruitless! | Latest latur News at Lokmat.com

लातुर :कामगारांनी मुदत नाकारली; बैठक निष्फळ! बाजार समिती, हमाल- मापाडींचा संप सुरुच

लातूर उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समितीत सध्या जवळपास दीड हजार क्विंटलपर्यंत शेतमालाची आवक होत आहे. ...

लातूर जिल्ह्यात उन्हामुळे विहिरींनी गाठला तळ; साडेतीनशे गावांना घशाला काेरड! - Marathi News | In Latur district, wells reached bottom due to heat; Three hundred and forty nine villages faces water scarity! | Latest latur News at Lokmat.com

लातुर :लातूर जिल्ह्यात उन्हामुळे विहिरींनी गाठला तळ; साडेतीनशे गावांना घशाला काेरड!

पाणीटंचाई वाढली : जिल्ह्यात ४७६ अधिग्रहणाचे प्रस्ताव ...