शुक्रवारी मृर्ग नक्षत्र निघाला असून, या नक्षत्राच्या दुसऱ्याच दिवशी माेठा पाऊस झाल्याने, शेतकऱ्यांत पेरणीसाठी लागणाऱ्या साहित्याची जुळवजुळव सुरु हाेती ...
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावरील घटना, सायंकाळच्या सुमारास अचानक झालेल्या वादळी वाऱ्यासह पावसामुळे राष्ट्रीय महामार्गावर उभारण्यात आलेला दिशादर्शक फलक अचानक काेसळला. ...
शिवणी कोतल-आनंदवाडी गावचा संपर्क तुटला, निलंगा तालुक्यात दोन दिवसांपासून वादळीवाऱ्यासह पाऊस पडत असून, ताे पेरणीलायक झाला आहे. त्याचबराेबर वादळी वाऱ्यामुळे मोठे नुकसानही झाले आहे ...
मान्सूनपूर्व कामे झाली, असा दावा प्रशासनाने केला. काही ठिकाणची कामेही दाखविली; परंतु गुरुवारी झालेल्या पहिल्याच जोरदार पावसात रस्त्यांवर घाण पसरली. ...