लाईव्ह न्यूज :

Latur (Marathi News)

खास आपल्यासाठी
उदगिरात दोन घरे फोडली; १४ लाखांचा ऐवज लंपास - Marathi News | Two houses were broken into in Udgir latur 14 lakhs instead of lumpas | Latest latur News at Lokmat.com

लातुर :उदगिरात दोन घरे फोडली; १४ लाखांचा ऐवज लंपास

याप्रकरणी शनिवारी रात्री उशिरा अज्ञात चोरट्यांविरुद्ध उदगीर ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

माजी आमदार टी.पी. कांबळे यांचे निधन; पार्थिवावर रविवारी अंत्यसंस्कार करण्यात येणार - Marathi News | Former MLA T.P. Kamble passed away | Latest latur News at Lokmat.com

लातुर :माजी आमदार टी.पी. कांबळे यांचे निधन; पार्थिवावर रविवारी अंत्यसंस्कार करण्यात येणार

शिरूर अनंतपाळ तालुक्यातील लक्कड जवळगा येथील सामान्य कुटुंबात जन्मलेले उच्च विद्याविभूषित, साधी राहणी आणि उच्च विचारसरणी असलेले माजी आमदार त्र्यंबक पांडुरंग कांबळे यांचे शनिवारी सायंकाळी अल्पश: आजाराने निधन झाले. ...

पहिलीच्या विद्यार्थ्यांचे शाळेत पहिले पाऊल पडले वृक्ष लावून; लातूरमध्ये आगळावेगळा पहिला दिवस - Marathi News | Latur First year students took their first step in the school by planting a tree | Latest latur News at Lokmat.com

लातुर :पहिलीच्या विद्यार्थ्यांचे शाळेत पहिले पाऊल पडले वृक्ष लावून; लातूरमध्ये आगळावेगळा पहिला दिवस

वरवंटी येथे विद्यार्थ्यांची बैलगाडीतून मिरवणूक : जिल्हाधिकाऱ्यांनी केले सारथ्य ...

खरिपाच्या पीक विम्यासाठी कंपनीकडून शेतकऱ्यांची चेष्टा - Marathi News | Farmers are worried not received the money for Kharipa crop insurance in the accounts | Latest latur News at Lokmat.com

लातुर :खरिपाच्या पीक विम्यासाठी कंपनीकडून शेतकऱ्यांची चेष्टा

हजारोंना प्रतिक्षा; गावोगावी चार दोन शेतकऱ्यांना आली रक्कम ...

लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार; आरोपीस दहा वर्षे सश्रम कारावास - Marathi News | Physical abuse by pretense of marriage Ten years rigorous imprisonment for the accused | Latest latur News at Lokmat.com

लातुर :लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार; आरोपीस दहा वर्षे सश्रम कारावास

आरोपीने मुलीला तुझ्यासोबत लग्न करतो असे म्हणत पीडितेवर वारंवार बलात्कार केला. ...

किल्लारी ग्रामपंचायतीचे सरपंच अन् कर्मचार्‍यांत वाद वाढला! - Marathi News | Latur dispute between the sarpanch and the employees of Killari Gram Panchayat escalated | Latest latur News at Lokmat.com

लातुर :किल्लारी ग्रामपंचायतीचे सरपंच अन् कर्मचार्‍यांत वाद वाढला!

ग्रामसभेतून नवीन कर्मचार्‍यांची भरती करणार ...

लातुरात दरोडा टाकण्याच्या तयारीतील चौघांना अटक; दोन पिस्टल, खंजीर, वाहन जप्त - Marathi News | Four arrested for planning a robbery in Latur; Two pistols, dagger, vehicle seized | Latest latur News at Lokmat.com

लातुर :लातुरात दरोडा टाकण्याच्या तयारीतील चौघांना अटक; दोन पिस्टल, खंजीर, वाहन जप्त

ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली. ...

लातूर - छत्रपती संभाजीनगर महामार्गावर सकल मराठा समाजाचा रास्तारोको - Marathi News | Blockade of Sakal Maratha community on Latur - Chhatrapati Sambhajinagar highway | Latest latur News at Lokmat.com

लातुर :लातूर - छत्रपती संभाजीनगर महामार्गावर सकल मराठा समाजाचा रास्तारोको

लातूर- छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील महापूर येथे रास्तारोको आंदोलन करण्यात आले. हे आंदोलन तब्बल अडीच तास सुरु होते. ...

येलमवाडीच्या तरुणाचा अनसरवाडा मार्गावर खून - Marathi News | Yelamwadi youth murdered on Ansarwada road | Latest latur News at Lokmat.com

लातुर :येलमवाडीच्या तरुणाचा अनसरवाडा मार्गावर खून

बुधवारी सकाळी आढळला मृतदेह ...