शासकीय स्तरावरील निविदा प्रक्रिया पूर्ण : मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांनी १९७८ मध्ये उदगीर येथील शासकीय दूध भुकटी प्रकल्पाचे भूमिपूजन केले. १९ जानेवारी १९७९ या वर्षी तो सुरू झाला. ...
नीट गुणवाढ संदर्भातील लातुरात अटक असलेले दाेघे, दिल्लीतील गंगाधार यांच्यातील मध्यस्थ असलेला इरण्णा काेनगलवार आठवडाभरातनंतरही पाेलिसांच्या हाती लागला नाही. ...
स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने राज्याचे माजी मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांच्या यवतमाळ जिल्ह्यातील गावातून १ जुलैपासून कर्जमुक्ती आंदाेलन सुरू करण्यात येत आहे. ...
याबाबत शिवाजीनगर पाेलिस ठाण्यात रविवारी वरासह दाेन्ही बाजूचे नातेवाईक, पुराेहित, स्वयपांकी, वर्हाडी मंडळी आणि फाेटाेग्राफरविराेधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...